लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मारुती सुझुकी

मारुती सुझुकी, मराठी बातम्या

Maruti suzuki, Latest Marathi News

Maruti च्या जाळ्यात अडकली Toyota? एका 'चुकी'नं सगळा खेळ बिघडवला! - Marathi News | Toyota stuck in Maruti's trap grand vitara sales higher than toyota urban cruiser hyryder | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti च्या जाळ्यात अडकली Toyota? एका 'चुकी'नं सगळा खेळ बिघडवला!

या दोन्ही कार साधारणपणे सारख्याच आहेत. कारण यात मेकॅनिकल्स, प्लॅटफॉर्म आणि फीचर्स साधारणपणे सारखेच आहेत. ...

Maruti Suzuki Cars Global NCAP Ratings: मारुतीला १ नंबर मिळाला; विक्रीत तर होताच, GNCAP क्रॅश टेस्टमध्ये तीन कार फेल झाल्या - Marathi News | Maruti Suzuki Cars Global NCAP Ratings: Maruti gets No. 1; three cars Swift, S presso, Ignis failed the GNCAP crash test | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीला १ नंबर मिळाला; विक्रीत तर होताच, GNCAP क्रॅश टेस्टमध्ये तीन कार फेल झाल्या

मारुती सुझुकीच्या कारमध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांवर भर दिला जातो. उत्तम मायलेज, सुलभ सेवा आणि इतर अनेक कारणांमुळे मारुती सुझुकीच्या कार भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार आहेत. परंतू तेवढी सुरक्षा ग्राहकांना मिळत नाही. ...

Flex Fuel Car: Petrol-CNG विसरुन जा...मारुतीने आणली Flex-Fuel वर चालणारी WagonR; पाहा डिटेल्स... - Marathi News | Flex Fuel Car | automobile news | Maruti Suzuki wagonR flex fuel car prototype | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Petrol-CNG विसरुन जा...मारुतीने आणली Flex-Fuel वर चालणारी WagonR; पाहा डिटेल्स...

Flex Fuel Car: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या वॅगनआरचे अनावरण करण्यात आले. ...

Maruti नं या SUV ला दिली अपडेट, डिमांड इतकी की ७ महिन्यात २ लाख कार्सची विक्री; किंमतही कमी - Marathi News | Maruti suzuki gave an update to brezza SUV the demand is so much that 2 lakh cars are sold in 7 months The price is also low kow feature and price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti नं या SUV ला दिली अपडेट, डिमांड इतकी की ७ महिन्यात २ लाख कार्सची विक्री; किंमतही कमी

मारुतीच्या या कारला ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. ...

Maruti Suzuki: मारुतीच्या 'या' स्वस्तातल्या कारवर मिळतोय 52 हजारांचा बम्पर डिस्काउंट, CNG मॉडेलवरही मिळतेय मोठी सूट - Marathi News | 52 thousand bumper discount on maruti suzuki alto k10 big discount on CNG model too | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीच्या 'या' स्वस्तातल्या कारवर मिळतोय 52 हजारांचा बम्पर डिस्काउंट, CNG मॉडेलवरही मिळतेय मोठी सूट

मारुती सुझुकीने याच वर्षी अपडेटेड Alto K10 लॉन्च केली आहे. आता या कारमध्ये Celerio प्रमाणेच आणखी एक नवे डिझाइन मिळते. याशिवाय, आता या कारमध्ये अनेक आधुनिक फीचर्सदेखील उपलब्ध आहेत.  ...

Best Mileage Cars: ₹3 लाख ते ₹5 लाखांच्या बजेटमध्ये येतायत 'या' जबरदस्त कार्स, पाहा मायलेज आणि डिटेल्स - Marathi News | These stunning cars come in a budget of rs 3 lakh to rs 5 lakh see mileage and details maruti suzuki renault hyundai cars december offer | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :₹3 लाख ते ₹5 लाखांच्या बजेटमध्ये येतायत 'या' जबरदस्त कार्स, पाहा मायलेज आणि डिटेल्स

आपली एखादी कार असावी असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण त्यासाठीचं बजेटही तितकंच महत्त्वाचं असतं. ...

Maruti Suzuki खाली करतेय जुना स्टॉक, २० हजारांच्या सूटसह विक्री होतेय Baleno कार - Marathi News | maruti suzuki baleno get discount upto rs20000 on this maruti car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Suzuki खाली करतेय जुना स्टॉक, २० हजारांच्या सूटसह विक्री होतेय Baleno कार

Maruti Suzuki Baleno December Offers: वर्षाच्या शेवटी अनेक कार कंपन्या त्यांच्या ग्राहकांना नवीन कार खरेदीवर विविध सवलती देतात. ...

५६ हजार ऑर्डर पेडिंग आणि ९ महिन्यांचं वेटिंग, तरीही ‘या’ कारची लोकांमध्ये मोठी क्रेझ - Marathi News | 56 thousand order pending and 9 months of waiting still there is a big craze for this car maruti suzuki grand vitara | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :५६ हजार ऑर्डर पेडिंग आणि ९ महिन्यांचं वेटिंग, तरीही ‘या’ कारची लोकांमध्ये मोठी क्रेझ

या कारला मिळतंय नॉन स्टॉप बुकिंग, पाहा काय आहे यात खास. ...