मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Marriage, Latest Marathi News
Russian Ukraine War : युद्ध पेटलेलं असतानाच युक्रेनमधील एका जोडप्याने चक्क लग्न केल्याची घटना समोर आली आहे. ...
Wife Marriage by Husband: पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून देण्यासाठी पती आकाश पाताळ एक करत आहे. यासाठी त्याने आधी आपल्या कुटुंबीयांची मनधरणी केली आहे. ...
Madhya Pradesh : ही घटना राजनगरच्या दलपतपुरा गावाजवळ घडली. इथे एका व्यक्तीच्या माध्यमातून सतनाची राहणाऱ्या तरूणीसोबत सोनल लालचं लग्न झालं होतं. ...
काही वर्षात जोडप्यांमध्ये ‘तुझ माझं जमेना’ म्हणत विभक्त होण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलले जात आहे ...
Viral Video : मराठमोळ्या नवरीचा साजशृंगार करुन ओ अंटावा गाण्यावर डान्स, जोशात आलेल्या नवरीला नवरा थांबवतो आणि...नेटीझन्सची व्हिडिओला जोरदार पसंती... ...
ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत तब्बल ५ वर्षे रिलेशनशिप मध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करायचा देखील निर्णय घेतला. पण लग्न झाल्यानंतर असे काही घडले की महिलेच्या पायाखालची जमिनच सरकली. ...
Madhya Pradesh : नवरदेवाला मंडपातून ओढत नेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, बत्ताशे फेकण्यावरून वाद पेटला होता. ...
तृतीयपंथीय सपना आणि बाळूची अनोखी प्रेम कहाणी ...