मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Marriage, Latest Marathi News
Crime News: उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका नववधूने असे काही कृत्य केले की ज्यामुळे ऐकणाऱ्या प्रत्येकाला धक्का बसत आहे. ...
Leena Barcolsev And Rishi Verma : रशियातील मुलगी एका भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली आणि आता भारताची सून झाली आहे. ...
छतरपूरच्या कल्याण मंडपममध्ये बुंदेलखंड परिवाराने सामूहिक विवाह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. इथे एकत्र ११ जोडप्यांचं लग्न होणार होतं. ...
Social viral: शाही लग्न सोहळ्यापेक्षाही जास्त चर्चा होत आहे ती टिना अंबानी यांच्या इन्स्टाग्राम पोस्टची.. नव्या सुनेचं स्वागत टिना यांनी खूपच मनापासून आणि वेगळ्या पद्धतीने केलं आहे. ...
एका तरुणाला आपल्या मावशीवर प्रेम झालं. इतकंच नाही तर त्याने आपल्या मावशीसोबत लग्नही केलं (Man get Married with Aunt) आणि आपल्याच वडिलांचा साडू बनला. ...
नवरदेवाच्या मित्रांनी नवरी-नवरदेवासोबत (Bride Groom Video) लग्नाच्या स्टेजवरच विचित्र मस्करी केल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. ...
Viral Video : लग्नातला व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. सध्या याच व्हिडीओची तुफान चर्चा रंगली आहे. ...
Mauni Roy and Suraj Nambiar News: अभिनेत्री मौनी रॉयने जानेवारी महिन्यात बॉयफ्रेंड सूरज नांबियार याच्याशी विवाह केला होता. दोघांच्याही विवाहाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. ...