लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

आनंद, उत्साह अन् समाधान; अजिंक्य-शिवानी सुर्वेच्या लग्नाचा ब्लॅक अँड व्हिडीओ एकदा बघाच!! - Marathi News | marathi actress shivani surve and actor ajinkya nanaware wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आनंद, उत्साह अन् समाधान; अजिंक्य-शिवानी सुर्वेच्या लग्नाचा ब्लॅक अँड व्हिडीओ एकदा बघाच!!

शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांच्या लग्नाचा ब्लॅक अँड व्हिडीओ सध्या लोकांचं चांगलंच लक्ष वेधून घेतोय (shivani surve, ajinkya nanaware) ...

डायल ११२ वर कॉल अन् लग्न मंडपात पाेलिस दाखल; बालविवाह प्रकरणी वरासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | Call on 112 and police filed in Lagna mandap; A case has been registered against the relatives of the bridegroom in the case of child marriage  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डायल ११२ वर कॉल अन् लग्न मंडपात पाेलिस दाखल; बालविवाह प्रकरणी वरासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल 

याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात रविवारी वरासह दाेन्ही बाजूचे नातेवाईक, पुराेहित, स्वयपांकी, वर्हाडी मंडळी आणि फाेटाेग्राफरविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भारतातील 20 कोटी मुलींचा बालविवाह; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक दावा - Marathi News | UN Reports On Marriage : Child marriage of 20 crore girls in India; A shocking claim in a United Nations report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील 20 कोटी मुलींचा बालविवाह; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक दावा

जगभरात 6.4 कोटी तरुणी आणि महिलांचे 18 वर्षांच्या होण्याआधीच लग्न केले जाते, यापैकी एक तृतीयांश भारतातील आहेत. ...

पहिले लग्न झालेले असताना दुसऱ्यासोबत घरोबा करणाऱ्या वधूसह नातेवाईकांवर गुन्हा - Marathi News | girl marries second time without divorce, case filled against relatives of the bride | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिले लग्न झालेले असताना दुसऱ्यासोबत घरोबा करणाऱ्या वधूसह नातेवाईकांवर गुन्हा

छत्रपती संभाजीगनर: आधी केलेले  कोर्ट मॅरेज लपवून दुसऱ्या तरूणासोबत लग्न करणाऱ्या नवरीसह तिच्या नातेवाईकांविरोधात तरूणाने सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा ... ...

लग्नांवर शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च! ३ वर्षांच्या कमाईचा चुराडा; प्रतीविवाह सरासरी खर्च १२.५ लाख रुपये - Marathi News | Marriages cost twice as much as education Breakdown of 3 years of earnings average cost per marriage is Rs.12.5 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लग्नांवर शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च! ३ वर्षांच्या कमाईचा चुराडा

भारतातील विवाह बाजार १०.९ लाख कोटी रुपयांचा झाला आहे. ...

Akola: अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला - Marathi News | Akola: Marriage of minor girl prevented | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला

Akola News: बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात होत असलेला बाल विवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष व ॲसीस टु जस्टीस प्रकल्प यांना यश आले. ...

रिपोर्ट! भारतीय लग्नांवर शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च, ३ वर्षांच्या कमाईचा चुराडा - Marathi News | Indian weddings cost twice as much as education, 3 years worth of earnings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिपोर्ट! भारतीय लग्नांवर शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च, ३ वर्षांच्या कमाईचा चुराडा

प्रतीविवाह सरासरी खर्च १२.५ लाख रुपये, भारतीय लोक अन्न व किराणा सामानानंतर सर्वाधिक खर्च लग्नांवर करतात ...

पत्नी लग्नापासून विचित्र वागत होती, प्रोफेसरला बेडरुममध्ये असे काय मिळाले? पायाखालची वाळूच सरकली - Marathi News | Wife has been behaving strangely since marriage, what did the allahabad university professor find in the bedroom? The sand moved, she is muslim and married | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी लग्नापासून विचित्र वागत होती, प्रोफेसरला बेडरुममध्ये असे काय मिळाले? पायाखालची वाळूच सरकली

Married Life Scam: त्रिपाठी यांचे लग्न 27 जून 2011 मध्ये आसामच्या महिलेशी झाले होते. त्यांना आता दोन मुले आहेत. त्रिपाठी यांच्या तक्रारीनुसार लग्नानंतर काही काळातच पत्नीचे वागणे आक्रमक आणि अमानवीय होऊ लागले होते. ...