Success Story : शेती परवडत नाही, अशी ओरड होत असतानाच दरसांगवी (चि.) येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने जिद्दीच्या जोरावर 'अशक्य ते शक्य' करून दाखवले. अरविंद सूर्यवंशी या अल्पभूधारक शेतकऱ्याने दीड एकर शेतात पेरूची बाग फुलवून ३ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न ...
Grape Farming : द्राक्ष उत्पादकांना गेल्या सात-आठ वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या लहरीपणाचा आणि आर्थिक फटक्याचा सामना करावा लागत आहे. यावर्षी द्राक्षांना बाजारपेठेत विक्रमी दर मिळत असले, तरी अवेळी पडलेल्या पावसामुळे उत्पादन निम्म्यावर आले आहे. ...
Tur Market Rate Update : खुल्या बाजारात तुरीच्या दराने मोठी उसळी घेतली असून, विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीचे दर प्रतिक्विंटल नऊ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
वसमत हळदीला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळवून देण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. या मानांकनाचा अधिकृत वापर करता यावा यासाठी हळद उत्पादकांना तातडीने नोंदणी करावी लागणार आहे. वसमत हळदीच्या जीआय टॅगिंग संदर्भात २७ जानेवारी रोजी ऑनलाइन आढावा घे ...
गत १५ दिवसांपासून किराणा अन्नधान्य, डाळी, कडधान्य, तेल यामध्ये मोठ्या प्रमाणात किंमती भडकल्याने सामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेलापासून तर तांदळापर्यंत सर्वच भावांमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने किरकोळ व्यापारीसुद्धा त्रस्त झाले आहेत ...
कन्नड तालुक्यातील मका खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी ५० हजार क्विंटल मका विक्रीसाठी नोंदणी केली. परंतु, शासनाने तालुक्यात केवळ ५ हजार क्विंटलच्या मका खरेदीस परवानगी दिली आहे. या विसंगतीमुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ...
Exotic Vegetables Farming : परदेशी भाजीपाला म्हणजे काय? तर मूळ बाहेरील देशांतून आलेल्या व आधुनिक शेतीत लागवड केल्या जाणाऱ्या भाजीपाला पिकांना परदेशी भाजीपाला असे म्हणतात. या भाज्यांचा उगम युरोप, अमेरिका, चीन, जपान इत्यादी देशांमध्ये झाला आहे. ...