लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

Tasgoan Bedana Market : तासगाव बाजारामधील ८० टक्के बेदाणा उधळण थांबली - Marathi News | Tasgoan Bedana Market: Stop the 80 percent wastage of grape raisins during auction in Tasgaon market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tasgoan Bedana Market : तासगाव बाजारामधील ८० टक्के बेदाणा उधळण थांबली

तासगाव बाजार समितीत सोमवारी सहायक निबंध रंजना बारहत्ते यांनी बेदाणा उधळणीची पाहणी केली. बारहत्ते यांच्या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान ८० टक्के बेदाणा उधळण थांबली. ...

Floral Market : गुलाब, शेवंती, निशिगंध, मोगराला बाजारात मागणी  - Marathi News | Floral Market : Rose, Shewanti, Nisigandh, Mogra are in demand in the market  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Floral Market : गुलाब, शेवंती, निशिगंध, मोगराला बाजारात मागणी 

Floral Market : बाजारात सध्या फुल मार्केट तेजीत आहे. जाणून घेऊयात काय भाव आहेत. ...

Harbhara Marke : हरभऱ्याची आवक कमी; मागणी जास्त  - Marathi News | Harbhara Marke : Inflow of Harbhara is low; High demand  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Marke : हरभऱ्याची आवक कमी; मागणी जास्त 

Harbhara Marke : मागील वर्षीच्या तुलनेत हरभऱ्याची आवक घटल्याने त्याला गेल्या वर्षाभरातील सर्वांत जास्त भाव मिळाला. काय मिळाला भाव पाहुया. ...

बाजार समिती गोत्यात येण्याची चिन्हे वाढली, अखेर पणन मंत्रीच याकडे देणार लक्ष - Marathi News | There are increasing signs that the market committee is going under the sun, finally the marketing minister will look into it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाजार समिती गोत्यात येण्याची चिन्हे वाढली, अखेर पणन मंत्रीच याकडे देणार लक्ष

व्यापाऱ्यांकडून याबाबत वारंवार चौकशी करण्याची मागणी करूनही पणन संचालकांकडून दुर्लक्ष केले जात आहे ...

Dalimb Market : फळबाजारात घटली डाळिंबाची आवक किलोला कसा मिळतोय दर - Marathi News | Dalimb Market: How is the price per kilo of pomegranates during incoming decreased in market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dalimb Market : फळबाजारात घटली डाळिंबाची आवक किलोला कसा मिळतोय दर

डाळिंबाचा आंबे बहार हंगाम संपत आला असून, बाजारात डाळिंबाची आवक घटली आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर तेजीत आहेत. नागरिकांना प्रतिकिलोसाठी १५० ते १७० रुपये मोजावे लागत आहेत. ...

Coconut Market : श्रावणात नारळाची मागणी वाढली आंध्र-तामिळनाडूतून येतोय नारळ कसा मिळतोय दर - Marathi News | Coconut Market : Demand for coconut increased in Shravan, coconuts are coming from Andhra-Tamil Nadu, how is the rate going? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Coconut Market : श्रावणात नारळाची मागणी वाढली आंध्र-तामिळनाडूतून येतोय नारळ कसा मिळतोय दर

यंदा निर्माण झालेला पाण्याचा तुटवडा त्यात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम मोठ्या प्रमाणात नारळाच्या उत्पादनावर झाला परिणामी आवक घटल्याने नगामागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ...

Kanda Mahabank : खर्चीक कांदा महाबँकेपेक्षा कांदा चाळीलाच अनुदान द्या - Marathi News | Kanda Mahabank : Give subsidy to onion chwal instead of expensive Kanda Mahabank | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Mahabank : खर्चीक कांदा महाबँकेपेक्षा कांदा चाळीलाच अनुदान द्या

विकिरण तंत्राने कांदा साठवणूक करण्यासाठी जाहीर केलेला कांदा महाबँक प्रकल्प वादात सापडला आहे. तो खर्चीक व अव्यवहारी असल्याची टीका होत आहे. ...

Soybean Market : पुढील दोन महिन्यांनी सोयाबीनचा हंगाम सुरू होणार दरात होईल का सुधार - Marathi News | Soybean Market : Will the price improve when soybean season starts in next two months? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : पुढील दोन महिन्यांनी सोयाबीनचा हंगाम सुरू होणार दरात होईल का सुधार

पुढील दोन महिन्यांनी हंगाम सुरू होताच पुन्हा दर घसरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकरी विरोधी धोरणामुळे सत्ताधारी सरकारवर जनतेने नाराजी दाखविली. ...