लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

हळदीच्या व्यापाराला चालना देणार सांगली-परळी वैजनाथ एक्स्प्रेस वाचा सविस्तर - Marathi News | Read more about Sangli-Parli Vaijnath Express to boost turmeric trade | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीच्या व्यापाराला चालना देणार सांगली-परळी वैजनाथ एक्स्प्रेस वाचा सविस्तर

जिल्ह्यातील हळदीच्या व्यापाराला चालना देण्यासाठी मार्च २०२४ पासून सुरू झालेली सांगली परळी वैजनाथ एक्स्प्रेस उपयोगी ठरणार आहे. ...

सांगोला बाजार समितीत परवाना नसलेल्या डाळिंब व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार - Marathi News | Sangola APMC will file cases against unlicensed pomegranate traders in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगोला बाजार समितीत परवाना नसलेल्या डाळिंब व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

सांगोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दैनंदिन होणारी डाळिंबाची खरेदी-विक्री आता परप्रांतीय व्यापाऱ्यांनी सांगोल्यात घुसखोरी केल्यामुळे चांगलीच अडचणीत आली आहे. ...

Banana Market : यंदाच्या श्रावणात केळीला समाधानकारक दर; बाजारातील मागणीत देखील वाढ - Marathi News | Banana Market: Satisfactory price of banana in this year's shrawan harvest; Also increase in market demand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market : यंदाच्या श्रावणात केळीला समाधानकारक दर; बाजारातील मागणीत देखील वाढ

जून महिन्यात केळीचे दर गडगडले असले तरी श्रावण महिन्यात केळीला मागणी वाढली आहे. सद्यःस्थितीत केळीला प्रति क्विंटल १८०० ते २००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्याचबरोबर बाजारात पिकलेली केळी ५० रुपये डझनप्रमाणे घ्यावी लागत आहे. ...

Green Chilli Market : रिपरिप पाऊस अन् ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी मिरचीला मातीमोल भाव, उत्पादकांचे मोठे नुकसान - Marathi News | Green Chilli Market: Due to repeated rains and cloudy weather, the price of summer chillies has fallen, causing huge loss to the producers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Green Chilli Market : रिपरिप पाऊस अन् ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी मिरचीला मातीमोल भाव, उत्पादकांचे मोठे नुकसान

रेणुकाई पिंपळगाव येथील बाजारपेठेत मिरचीची मोठी आवक झाल्याने २० ते ३० रुपये प्रतिकिलोने मिरची विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बाजारपेठेत दररोज शेतीमालाचे दर घसरत आहेत. परिणामी, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

Market : कोथिंबीर जळगावात; भेंडी वाईत तेजीत  - Marathi News | Market : Coriander in Jalgaon; Okra is booming  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market : कोथिंबीर जळगावात; भेंडी वाईत तेजीत 

Market : आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  कोथिंबीर, भेंडी, अद्रकचे काय भाव ? ...

Tur Market : बाजारात तूरी घेत आहेत भरारी  - Marathi News | Tur Market: Bharari are buying tur in the market  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Market : बाजारात तूरी घेत आहेत भरारी 

Tur Market : बाजारात सध्या तूरीला चांगला दर  मिळत आहेत. काय आहेत तूरीचे बाजारभाव?  ...

सांगोल्यात माडग्याळ मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीतून दीड कोटीची उलाढाल - Marathi News | A turnover of one and a half crores from the sale of Madgyal sheep in Sangola | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगोल्यात माडग्याळ मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीतून दीड कोटीची उलाढाल

Madgyal Mendhi सांगोला बाजारात माडग्याळ मेंढ्याला लाखापासून ते चोचदार माणदेशी माडग्याळ मेंढ्याला २५ लाख रुपयांची मागणी आली. बाजारात सर्वत्र माडग्याळ मेंढ्याचा बोलबाला दिसून आला. ...

e pik pahani : ई-पीक पाहणी कशी करायची वाचा सविस्तर - Marathi News | e pik pahani : Read how to do e-pik pahani in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :e pik pahani : ई-पीक पाहणी कशी करायची वाचा सविस्तर

शेतातील हंगामनिहाय घेतलेल्या उभ्या पिकांची आपल्या 'सातबारा'वर वस्तुनिष्ठ, अचूक व पारदर्शक नोंद व्हावी याकरिता राज्यात 'ई-पीक पाहणी' उपक्रम राबवण्यात येणार आहे. ...