'आवळा देऊन कोहळा काढला', अशी म्हण प्रचलित असली तरी हा कोहळा अमावास्या येताच बाजारात चांगलाच भाव खातो. घरात आणि व्यवसायात मुख्य दरवाजावर कोहळा बांधल्यास येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोषांपासून संरक्षण होते, अशी धारणा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. ...
Farmer Success Story : उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मर्यादित संधींमुळे अनेक तरुण निराश होतात. मात्र, बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील नारायण चंद या तरुणाने शिक्षण, परिश्रम आणि आधुनिक शेती तंत्राचा संगम साधत यशाची अद्रक शेतीतून नवी वाट निर्माण के ...
Sericulture Market Update : बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील चार दिवसांत ३४ हजार ८८१ किलो रेशीम कोषाची आवक झाली असून, भावही ६०० ते ६११ रुपये किलोप्रमाणे मिळाला. ...
World Soybean Market Update अमेरिकी आयातीवरील चीनचे उच्च शुल्क आणि अमेरिकेतील आधीच्या हंगामातील मालाची आधीच झालेली विक्री यामुळे चीनची सोयाबीनची खरेदी थांबली, असे चीनच्या सीमाशुल्क विभागाने सांगितले. ...
Maize Market Rate : दिवाळी सणामुळे राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या शेतमालाचे लिलाव बंद आहेत. नरकचतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच आज सोमवार (दि.२०) ऑक्टोबर रोजी राज्यभरातील निवडक बाजार समित्यांमध्ये एकूण २०८५ क्विंटल मकाची आवक झाली होती. ...
जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांची यंदा पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली फळगळ आणि यंदाच्या कवडीमोल बाजारभावामुळे मोसंबी उत्पादकांसह व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याने मोसंबीचे क्षेत्र धोक्यात आहे. ...