Cotton Market : खासगी कापूस खरेदीच्या पहिला शुभारंभाला प्रारंभ राळेगावात झाला आहे. राळेगावातील तीन खासगी जिनिंगमध्ये २०० क्विंटलपेक्षा अधिक कापसची आवक झाली. या ठिकाणी कापसाला ७,१९० रुपये क्विंटलचा दर मिळाला. ...
Soybean Market : राज्यातील बाजारपेठांमध्ये सध्या सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. मात्र, बियाण्यांच्या गुणवत्तेचा (सीड क्वालिटी) माल असूनही बाजारात दर पाच हजारांच्या घरातच अडकले आहेत. (Soybean Market) ...
राज्यात आज सोमवार (दि.०३) रोजी एकूण ८५०३६ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. ज्यात १४२५ क्विंटल डॅमेज, २१ क्विंटल हायब्रिड, २५४८७ क्विंटल लोकल, ८७५ क्विंटल नं.१, ४१९ क्विंटल पांढरी, ४७७३१ क्विंटल पिवळ्या वाणाच्या सोयाबीनचा समावेश होता. ...
नैसर्गिक संकटासोबतच शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सोयाबीन, केळी, कपाशी व मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...