अवकाळी पावसाच्या तडाख्याने पालेभाज्यांचे नुकसान झाले असून त्यामुळे आवक घटली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी मेथीची एक जुडी तब्बल ५६ रुपयाला तर कोथिंबिरीची जुडी चाळीस रुपयांना विकली गेली आहे. ...
Market Yard : मोंढा, मार्केट यार्डातील टिनशेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेतमालाच्या थप्प्या पडून राहात असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल टाकण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा शेतमाल भिजण्याची शक्यता आहे. ...
Today Onion Market Rate : राज्यात आज रविवार (दि.२५) रोजी एकूण १३२४५ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ४५९१ क्विंटल चिंचवड, ७८ क्विंटल लाल, ४६०९ क्विंटल लोकल तर ३५९७ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होती. ...
Cotton Market : शेतकरी बंधूंनो, जर तुमच्याकडे अजून कापूस साठवून ठेवला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण परभणी बाजार समिती २८ मेनंतर कापूस खरेदी करणार नाही. वाचा सविस्तर (Cotton Market) ...
Flower Market Rate : आवक व मागणी नसल्याने सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या फुलांच्या बाजारात उलाढाल थंडावली आहे. झेंडू, शेवंती, निशिगंध या फुलांच्या दरात घट झाली आहे. फुलांना दर नसल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना श्रावण महिन्याची प्रतीक्षा आहे. ...
Shetmal : भारतातील कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. शेतकऱ्यांच्या कष्टातून पिकवलेला शेतमाल (Shetmal) बाजारात पोहोचेपर्यंत अनेक टप्प्यांतून जातो. मात्र या प्रवासात मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य, फळे, भाजीपाला यांची नासाडी होते. या ...
Soybean Seed Market : एका बाजूला शासनाने सोयाबीनसाठी हमीभाव जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात बाजारात त्याचा काहीच उपयोग होत नाहीये. खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच या बियाण्यांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या वाढलेल्या बियाण्याच्या दर ...