दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
मार्केट यार्ड, मराठी बातम्या FOLLOW Market yard, Latest Marathi News
Soybean & Maize Market Rate : सोयाबीन पेंड आणि मका या दोन्हींचा कोंबड्यांचे खाद्य म्हणून वापर केला जातो; परंतु असंख्य शेतकऱ्यांनी सलग अनेक वर्षे सोयाबीनच पिकवल्यामुळे त्यातील पौष्टिक मूल्य काहीसे कमी झाले आहे. ...
Vegetable Market Rate : यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत काही जातीच्या मिरचीला अधिक भाव आहे. यात काळी मिरची गेल्या वर्षी ६० तर, यंदा ८० रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. तर शिमला स्वस्त झाली. ...
Gahu Market : आज राज्यात गहू मार्केटमध्ये कुठे काय भाव मिळाला, ते सविस्तर पाहुयात.. ...
Halad, Soyabean Market : यंदाच्या खरीप हंगामात त्यामुळेच हळदीचे लागवड (Halad Sowing) क्षेत्र वाढून सोयाबीनचे पेरणी क्षेत्र घटण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत. ...
Kanda Bajar Bhav : आज राज्यातील महत्वाच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला काय भाव मिळाला, ते पाहुयात.. ...
Kanda Market : दुसरीकडे देशभरातील घाऊक बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव अजूनही जैसे थे आहेत. ...
Tur Kharedi : नाफेडचं हमीभाव केंद्र सुरु करून शेतकऱ्यांना आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न कागदावरच उरला आहे. सेलू तालुक्यातील ३३८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करूनही केवळ ७३ शेतकऱ्यांनीच तूर विक्री केली. जाणून घ्या सविस्तर(Tur Kharedi) ...
Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Bajar Bhav) पावणेतीन लाख क्विंटलची आवक झाली. ...