लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

दुसऱ्या दिवशी परीक्षा झाल्या सुरळीत - Marathi News | The next day the exams went smoothly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुसऱ्या दिवशी परीक्षा झाल्या सुरळीत

मुंबई, पुणे, सोलापूर विद्यापीठांच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सर्व्हर हे दुप्पट क्षमतेचे असल्यामुळे ते क्रॅश होणार नाही व ऑनलाईन परीक्षेत व्यत्ययही येणार नाही, असा विश्वास कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला. ...

दलित वस्ती सुधार योजनेतील ११९ विजेचे खांब गायब - Marathi News | 119 electricity poles of Dalit Vasti Sudhar Yojana go missing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दलित वस्ती सुधार योजनेतील ११९ विजेचे खांब गायब

दलित वस्ती सुधार योजनेतील तब्बल ११९ विजेचे खांब गायब असल्याची तक्रार महावितरणकडे करण्यात  आली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या  तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. ...

कोरोना अनुदानात शहर- ग्रामीण भेद नाही - Marathi News | There is no city-rural distinction in the Corona grant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोना अनुदानात शहर- ग्रामीण भेद नाही

कोरोनाविरूद्धचे युद्ध अजून संपलेले नाही. औषध, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचा पुरवठा सध्या बऱ्यापैकी असून ग्रामीण आणि शहरी असा भेद कोरोना नियंत्रण अनुदान वाटपात नसल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी केले.  ...

लोकमत इम्पॅक्ट -शहाजीराजे भोसले स्मारकाची केली स्वच्छता - Marathi News | Lokmat Impact - Cleaning of Shahaji Raje Bhosale Memorial | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकमत इम्पॅक्ट -शहाजीराजे भोसले स्मारकाची केली स्वच्छता

वेरूळ येथील शहाजीराजे भोसले स्मारकाची दुरावस्था 'लोकमत'ने गुरूवारी निदर्शनास आणली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने या परिसराची स्वच्छता व साफसफाई केली.  ...

धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन - Marathi News | Jal Pujan by the hands of Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर तालूक्यातील वाण धरण तीन वर्षानंतर १०० टक्के भरले. त्यामुळे शनिवारी सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते धरण परिसरात जलपूजन करण्यात आले. ...

निराधारांचे वेतन बंद झाल्याच्या अफवेने खळबळ - Marathi News | rumors that the salaries of the destitute have been cut off | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निराधारांचे वेतन बंद झाल्याच्या अफवेने खळबळ

संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सहा महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. अशातच शुक्रवारी काही निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता यापुढे वेतन मिळणार नाही, अशी  अफवा पसरली आणि गावात एकच गोंधळ उडाला. ...

तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ - Marathi News | Tulja Bhavani's stage sleep begins | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ

आई राजा उदो उदो... या गजरात, संबळाच्या वाद्यात व भंडाऱ्याची उधळण करीत श्री  तुळजाभवानी देवीच्या  आठदिवसीय मंचकी  निद्रेस शुक्रवारी सायंकाळी पारंपारिक पद्धतीने प्रारंभ झाला.  ...

मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Mobile thieves are in police custody | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळल्या

 भररस्त्यावर मारहाण करुन मोबाईल पळविणाऱ्या टोळीतील तीन जणांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी या तिघांकडून चोरलेले मोबाईल काही दुचाकी जप्त केली आहे. ...