लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

जायकवाडी ५३.५३ टक्क्यांवर; पिण्याच्या, उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न मिटला - Marathi News | Jayakwadi Dam at 53.53 per cent; The problem of drinking, industrial water is solved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी ५३.५३ टक्क्यांवर; पिण्याच्या, उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न मिटला

Heavy Rainfall in Marathawada : जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय, दोन लाख शेतकरीदेखील धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. ...

अतिवृष्टीने जमीन ही वाहून गेली; मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या १२१ मिमी अधिक पाऊस - Marathi News | The heavy rains washed away the land; 121 mm more rainfall than the annual average in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीने जमीन ही वाहून गेली; मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या १२१ मिमी अधिक पाऊस

Heavy Rain in Marathwada : पाच लाखांपेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीची शक्यता ...

मराठवाड्यातील आरटीओ निरीक्षकांची पळवापळवी; २१ निरीक्षक गेले, मिळाले फक्त एक - Marathi News | RTO inspectors in Marathwada on the run; 21 inspectors went, only one was found | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील आरटीओ निरीक्षकांची पळवापळवी; २१ निरीक्षक गेले, मिळाले फक्त एक

मराठवाड्यातून बदली होऊन गेलेल्या २१ निरीक्षकांच्या ठिकाणी आता कर्मचारी येण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. ...

मराठवाड्यातील १४५ मंडळात पाणीच पाणी; आठ दिवसांत ३१ जणांचा बळी, ३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Water all over in 145 revenue circles in Marathwada; 31 killed in eight days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील १४५ मंडळात पाणीच पाणी; आठ दिवसांत ३१ जणांचा बळी, ३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अनेक गावांचा संपर्क तुटला, दरडी कोसळणे, घरांची पडझड होणे, माणसे आणि जनावरे वाहून गेली. ...

मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या - Marathi News | Why are there cloud burst in Marathwada ? Find out exactly what the ‘down trap’ of the air is all about | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या

Rain In Marathwada : मान्सून पॅटर्न बदलामागे मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांच्या वापराने वाढत असलेला बाष्पीभवनाचा टक्काही याला कारणीभूत आहे. ...

पावसाचे धूमशान सुरूच, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली - Marathi News | The fog of rain continues, flooding thousands of hectares of farmland in maharashtra pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाचे धूमशान सुरूच, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर, पूरग्रस्त भागात शेकडो संसार उघड्यावर ...

'मराठवाडा कोकणासारखा झालाय, आता तरी मराठवाड्याचे फोटो टाका' - Marathi News | 'Marathwada has become like Konkan, now post photos of Marathwada on maharashtra toursim dept | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठवाडा कोकणासारखा झालाय, आता तरी मराठवाड्याचे फोटो टाका'

मराठवाड्यातील छायाचित्रकार सचिन नलावडे यांनीही मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र टुरिझम विभागाच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवरुन मराठवाड्याचे फोटो शेअर करण्यात हात आखडता घेतला जातो ...

बाप्पांचे आगमन पावसांत होणार? राज्यात पुढील ४ दिवस मुसळधारचा इशारा... - Marathi News | Will Bappa's arrival be in the rain? Warning of torrential downpour in the next 4 days in the state ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पांचे आगमन पावसांत होणार? राज्यात पुढील ४ दिवस मुसळधारचा इशारा...

कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात ऑरेंट अलर्ट ...