लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

'सावकाराचा जाच,अवकाळीमुळे हतबलता'; मराठवाड्यात रोज दोन शेतकरी संपवतात जीवन - Marathi News | The force of the moneylender, frustrated by the untimely rain; Two farmers end their lives every day in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सावकाराचा जाच,अवकाळीमुळे हतबलता'; मराठवाड्यात रोज दोन शेतकरी संपवतात जीवन

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या ९० दिवसांत २१४ शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल. ...

ऐन उन्हाळ्यात पावसाचा यलो अलर्ट, ७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाच्या सरींचा अंदाज - Marathi News | Yellow alert for rain in summer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐन उन्हाळ्यात पावसाचा यलो अलर्ट, ७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाच्या सरींचा अंदाज

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना इशारा ...

मराठवाड्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस; शेतकऱ्यांनो असे करा फळबागेचे व्यवस्थापन - Marathi News | Two days of rain with gale in Marathwada; Farmers, do this orchard management | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठवाड्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस; शेतकऱ्यांनो असे करा फळबागेचे व्यवस्थापन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवेचा अंदाज ...

चिअर्स! वर्षभरात मराठवाड्यातील मद्यपींनी रिचवली ५ हजार ७३३ कोटींची दारू - Marathi News | Cheers! 5 thousand 733 crores worth of alcohol was consumed by the alcoholics of Marathwada during the year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिअर्स! वर्षभरात मराठवाड्यातील मद्यपींनी रिचवली ५ हजार ७३३ कोटींची दारू

छत्रपती संभाजीनगर विभागाच्या चार जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध मद्य विक्री, बनावट दारूच्या विक्रीवर कारवाई केली. ...

डेडलाइन हुकली! अतिवृष्टीग्रस्त ५३ टक्के शेतकऱ्यांनाच मार्चअखेरपर्यंत मदत - Marathi News | Missed the deadline! Help to 53 percent farmers affected by heavy rain till the end of March | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डेडलाइन हुकली! अतिवृष्टीग्रस्त ५३ टक्के शेतकऱ्यांनाच मार्चअखेरपर्यंत मदत

 ४७ टक्के शेतकऱ्यांना कधी मिळणार नुकसानभरपाई ? ...

‘आमचा हक्क, आमचं पाणी’; हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील नेते कधी संघर्ष करणार? - Marathi News | 'Our right, our water'; When will the leaders of Marathwada fight for the right water? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आमचा हक्क, आमचं पाणी’; हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील नेते कधी संघर्ष करणार?

आता मराठवाड्याच्या राजकीय नेतृत्वाने न डगमगता आकडेवारी शासनासमोर ठेवून आपले हक्क पदरात पाडून घ्यावेत, असा सूर ‘आमचा हक्क, आमचं पाणी’ या वृत्तमालिकेनंतर मराठवाड्यातील जलतज्ज्ञांनी काढला. ...

सिंचनात पश्चिम महाराष्ट्राची बरोबरी साधण्यासाठी मराठवाड्यास १५ वर्षांत ३० हजार कोटींची गरज - Marathi News | Marathwada needs 30 thousand crores in 15 years to match western Maharashtra in irrigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिंचनात पश्चिम महाराष्ट्राची बरोबरी साधण्यासाठी मराठवाड्यास १५ वर्षांत ३० हजार कोटींची गरज

आमचं पाणी आमचा हक्क: पुढील दहा वर्षांत मराठवाड्यातील जास्तीत जास्त २५ टक्के क्षेत्रच येईल सिंचनाखाली ...

कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचं १६.६६ टीएमसी पाणी कधी देणार? - Marathi News | When will 16.66 TMC of Marathwada's right in Krishna valley be given water? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचं १६.६६ टीएमसी पाणी कधी देणार?

आमचा हक्क, आमचं पाणी :कृष्णा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्रानुसार मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढणे अपेक्षित होते. ...