लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

आमचा हक्क, आमचं पाणी; मराठवाडा वॉटर ग्रीड योजना दिवास्वप्न तर नव्हे? - Marathi News | Our right, our water; Marathwada water grid scheme not a daydream? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमचा हक्क, आमचं पाणी; मराठवाडा वॉटर ग्रीड योजना दिवास्वप्न तर नव्हे?

सत्तांतरानंतर पुन्हा वॉटरग्रीडची आशा पल्लवित ...

पश्चिम महाराष्ट्राच्या ४६ टक्के क्षेत्रासाठी ७४ टक्के, तर मराठवाड्याला केवळ ८ टक्के पाणी - Marathi News | 'Our right, our water': 74 percent for 46 percent of western Maharashtra, while only 8 percent for Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पश्चिम महाराष्ट्राच्या ४६ टक्के क्षेत्रासाठी ७४ टक्के, तर मराठवाड्याला केवळ ८ टक्के पाणी

‘आमचा हक्क,आमचं पाणी’: मराठवाड्याच्या वहितीलायक २७ टक्के क्षेत्रासाठी केवळ ८ टक्के पाणी ...

आमचा हक्क आमचं पाणी: मराठवाड्यासाठीच्या नदीजोड प्रकल्पावरही नाशिककरांचा डोळा - Marathi News | Our right, our water: Nashikakars eye on river linking project for Marathwada too | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमचा हक्क आमचं पाणी: मराठवाड्यासाठीच्या नदीजोड प्रकल्पावरही नाशिककरांचा डोळा

कोकणातील वाहून जाणारे गोदावरी खोऱ्यातील पार नदीचे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याला देण्याची पार-गोदावरी नदीजोड (स्थलांतरित) योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. ...

अवकाळीने मराठवाड्यातील ८२ हजार हेक्टरवरील पिकांचा चिखल; ५.६१ टक्केच झाले पंचनामे - Marathi News | Mud of crops on 82 thousand hectares in Marathwada; Only 5.61 percent were Panchnama | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवकाळीने मराठवाड्यातील ८२ हजार हेक्टरवरील पिकांचा चिखल; ५.६१ टक्केच झाले पंचनामे

विभागातील सात जिल्ह्यांमध्ये नुकसान; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला ...

मराठवाड्यात ६२ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; ७ नागरिकांचा वीज पडून मृत्यू - Marathi News | 62 thousand hectares affected by untimely rain in Marathwada; Due to the strike, only 2 percent of Panchnama was formed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात ६२ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; ७ नागरिकांचा वीज पडून मृत्यू

संपामुळे केवळ २ टक्केच झाले पंचनामे ...

मोठी बातमी! मराठवाड्यातील सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांना नोटिसा - Marathi News | Big news! Notices to about 1.25 lakh striking employees in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! मराठवाड्यातील सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांना नोटिसा

मार्च महिन्यातच संप पुकारल्यामुळे महसूल कामकाजासह सर्व अंगीकृत कामांवर संपाचा परिणाम झाला आहे. ...

सरकारच्या ३ कोटींचा गैरव्यवहार, तरी होईना कारवाई; जलसंधारणमधील घोटाळ्यात दुर्लक्ष - Marathi News | corrution of 3 crores by the government, but no action; Ignorance in Water Conservation Scam in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारच्या ३ कोटींचा गैरव्यवहार, तरी होईना कारवाई; जलसंधारणमधील घोटाळ्यात दुर्लक्ष

परभणी जिल्ह्याचा स्वतंत्र जलसंधारण विभाग झाल्यानंतर शासनाने हेक्टर सिंचन क्षमता प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यासाठी सुमारे तीन कोटींचा निधी दिला होता ...

संपकरी कर्मचाऱ्यांना शासनाचा दणका, मराठवाड्यात एक दिवसाचे १२ कोटी वेतन कपात - Marathi News | Government's blow to striking employees, 12 crore salary cut in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संपकरी कर्मचाऱ्यांना शासनाचा दणका, मराठवाड्यात एक दिवसाचे १२ कोटी वेतन कपात

कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल. कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारादेखील परिपत्रकात शासनाने दिला आहे. ...