लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Marathwada Vidhan Sabha Election 2024, मराठी बातम्या

Marathwada region, Latest Marathi News

Marathwada Vidhan Sabha Election 2024
Read More
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले... - Marathi News | Confusion in the counting data? the truth comes out behind the viral post, election officials said... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

आकडेवारीत तफावत असल्याची व्हायरल पोस्ट कन्नड मतदारसंघातील पराभूत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यापर्यंत गेली, त्यानंतर... ...

विरोधावर मात करत नारायण कुचेंची हॅट्ट्रिक; 'असा' मिळवला बदनापूरमधून भरघोस मतांनी विजय - Marathi News | Narayan Kuche's hat-trick overpowers the opposition; Victory from Badnapur with huge votes | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विरोधावर मात करत नारायण कुचेंची हॅट्ट्रिक; 'असा' मिळवला बदनापूरमधून भरघोस मतांनी विजय

बदनापूरमधून बबलू चाैधरींचा पराभव; ४५ हजार ५३१ मतांनी नारायण कुचे यांचा विजय ...

'विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही...'; पराभवानंतर राजेश टोपेंनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | 'Even if I die today, this is not the end of me...'; After the defeat, Rajesh Tope let his emotions go | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही...'; पराभवानंतर राजेश टोपेंनी व्यक्त केल्या भावना

माजी मंत्री राजेश टोपे यांनी समाज माध्यमावर सुरेश भटांची गझल पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ...

शिरसटांच्या मताधिक्यावर राजू शिंदेंना शंका; व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी केली - Marathi News | Count VVPAT lots in Aurangabad 'West'; Defeated candidate Raju Shinde's request to Election Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिरसटांच्या मताधिक्यावर राजू शिंदेंना शंका; व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी केली

आमदार संजय शिरसाट हे १ लाख २२ हजार ४९८ मते घेऊन विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजू शिंदे यांना १ लाख ६ हजार १४७ मतांवर समाधान मानावे लागले. ...

प्रदीप जैस्वाल यांनी अगोदर विरोधातील एमआयएम, उद्धवसेनेच्या उमेदवारांचे ‘गड’ भेदले - Marathi News | Pradeep Jaiswal earlier penetrated the 'stronghold' of the opposition MIM, Uddhav Sena candidates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रदीप जैस्वाल यांनी अगोदर विरोधातील एमआयएम, उद्धवसेनेच्या उमेदवारांचे ‘गड’ भेदले

औरंगाबाद ‘मध्य’च्या विजयाचा ‘केंद्रबिंदू’ कोणता? निवडणुकीत आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचाराची धुरा दोन्ही मुलांनी यशस्वीपणे सांभाळली. ...

'भावी मंत्री'; समर्थकांकडून बॅनरबाजी, आमदारांना विश्वास; सत्तार, सावे, शिरसाट, बंब दावेदार - Marathi News | 'Future Minister'; Supporters put up banners, MLAs expressed their faith; Abdul Sattar, Atul Save, Sanajay Shirsat, Prashant Bumb ministerial contenders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'भावी मंत्री'; समर्थकांकडून बॅनरबाजी, आमदारांना विश्वास; सत्तार, सावे, शिरसाट, बंब दावेदार

नव्या सरकारमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नऊ आमदारांपैकी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. ...

मराठवाड्यात महायुतीच 'लाडकी'; महाविकास आघाडीची उडाली दाणादाण - Marathi News | In Marathwada, Mahayuti is the 'loved'; Mahavikas Aghadi has exploded | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात महायुतीच 'लाडकी'; महाविकास आघाडीची उडाली दाणादाण

राजेश टोपे, इम्तियाज जलील, मीनल खतगावकर, दांडेगावकर, गोरंट्याल, उदयसिंग राजपूत यांना पराभवाचा धक्का ...

पती-पत्नीच्या लढाईत जिंकली पत्नीच; हर्षवर्धन जाधवांचा संजना यांनी केला पराभव - Marathi News | In Kannad, Shiv Sena's Sanjana Jadhav defeated sitting MLAs along with her husband | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पती-पत्नीच्या लढाईत जिंकली पत्नीच; हर्षवर्धन जाधवांचा संजना यांनी केला पराभव

संजना जाधवांनी पतीसह विद्यमान आमदारांना धूळ चारत मिळविला विजय ...