मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
Raj Thackeray Uddhav Thackeray News: महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याची दोघांनीही दाखवली तयारी, राज विनाअट तर उद्धव ठाकरे यांनी मात्र घातली एक अट ...
Uddhav Thackeray News: घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा. तिथला प्रत्येक माणूस मराठी बोलला पाहिजे असे करून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. ...
Chandrashekhar Bawankule News: शिक्षणामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याला विरोध होत असतानाच भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. ...
Raj Thackeray News: राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. ...