लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
‘बाकीबाब’च्या काव्याची बरसात; बा. भ. बोरकर यांच्या कवितांचे पुण्यात वाचन - Marathi News | poems of 'Bakibab', program in Pune about poet B. B. Borkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बाकीबाब’च्या काव्याची बरसात; बा. भ. बोरकर यांच्या कवितांचे पुण्यात वाचन

‘केशी तुझीया फुले उमलतील, तुला कशाला वेणी? चांदण्यास शिणगार कशाला, बसशील तेथे लेणी!’, ‘पांडुरंग त्राता, पांडुरंग दाता, अंतिचा नियंता पांडुरंग’ अशा एकाहून एक सरस कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. ...

मुख्यमंत्री महोदय, पंतप्रधानांकडे चला! - Marathi News | SirChief Minister, come to PM! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री महोदय, पंतप्रधानांकडे चला!

बडोदा येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी स्वत:च्या नेतृत्वात महामंडळ व लेखकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याची मागणी मान्य केली होती. त्यानुसार असे शिष्टमंड ...

ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना कविवर्य विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर - Marathi News | Madhu Mangesh Karnik was conferred the Vinda Karandikar Lifetime Achivement Award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना कविवर्य विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर

या वर्षीचा कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार श्री. मधु मंगेश कर्णिक यांना, श्री.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशनाला, डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार श्री. अविनाश बिनीवाले यांना आणि कविवर्य मंगेश पाडगांवकर भ ...

सरकारच्या निषेधाने संमेलनाचे सूप, धर्मा पाटील आत्महत्येची साहित्यिकांकडून दखल - Marathi News | The soup of the assembly by the government's protest, Dharma Patil interfere with the suicide of the suicide victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारच्या निषेधाने संमेलनाचे सूप, धर्मा पाटील आत्महत्येची साहित्यिकांकडून दखल

महाराज सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदे) : धुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकारचा निषेध करणारा ठराव ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात रविवारी मांडण्यात आला. ...

मराठी साहित्य महामंडळाच्या प्रयत्नांमुळेच वाढले अनुदान - Marathi News | Increased grants due to the efforts of 'Marathi Sahitya Mahamandal' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठी साहित्य महामंडळाच्या प्रयत्नांमुळेच वाढले अनुदान

शासन संमेलनासाठी जो २५ लाखांचा निधी देते त्यात मागच्या अनेक वर्षांपासून वाढ झालेली नाही. वस्तूत: आजच्या महागाईच्या काळात ही रक्कम एक कोटी असायला हवी, याकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले. शासनाने या संपूर्ण पाठपुराव्याचा अभ्यास करून अनुदानाची ही रक्कम ५ ...

91 व्या मराठी साहित्य संमेलनाचे बडोद्यात थाटात उद्घाटन - Marathi News | Inauguration of the 91st Marathi Sahitya Sammelan in Baroda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :91 व्या मराठी साहित्य संमेलनाचे बडोद्यात थाटात उद्घाटन

बडोदे येथील ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विजेते ज्येष्ठ गुजराती साहित्यिक डॉ. रघुवीर चौधरी यांच्या हस्ते संमेलनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी फडणवीस यांच्यासह राज्याच ...

राजा तू चुकत आहेस! तू सुधारलं पाहिजे, साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा असहिष्णुतेविरोधात एल्गार - Marathi News | King, you are wrong! You need to correct, Elgar against the intolerance of Laxmikant Deshmukh, the head of the Sahitya Sammelan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजा तू चुकत आहेस! तू सुधारलं पाहिजे, साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा असहिष्णुतेविरोधात एल्गार

बडोदा येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजरातच्या भूमीवरच असहिष्णुतेविरोधात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा एल्गार पुकारला आहे.  ते म्हणाले, ‘‘देशातील उन्मादी धार्मिक वातावरणाचा निषेध म्हणून पुरस्क ...

मनोहर तल्हार यांचे निधन, साठोत्तरी मराठी साहित्यातील 'मनोहर' पर्व संपले - Marathi News | Manohar Talhar dies, 'Manohar' festival ends in Marathi literature in Sixties | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनोहर तल्हार यांचे निधन, साठोत्तरी मराठी साहित्यातील 'मनोहर' पर्व संपले

साठोत्तरी मराठी साहित्यात आपल्या कथा, कवितांनी एक वेगळी ओळख निर्माण करणारे मनोहर तल्हार यांचे गुरुवारी नागपुरात निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सुरेश भट, उद्धव शेळके, मधुकर केचे, राम शेवाळकर यांचे ते समकालीन होते. ...