लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
मराठी न शिकवल्यास दंड अथवा मान्यता रद्द करण्याची तरतूद - Marathi News | Penalty or cancellation provision if not learn Marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी न शिकवल्यास दंड अथवा मान्यता रद्द करण्याची तरतूद

माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पुढाकाराने कायदयाचे अंतिम प्रारुप तयार करण्यात आले आहे.  ...

मराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई! - Marathi News | Penalties for schools which are not mandatory in Marathi! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई!

मराठी शिक्षण कायद्याचा मसुदा तयार : हरकती, सूचना नोंदविण्याचे आवाहन ...

VIDEO : नाट्यगृहातील अपुऱ्या सुविधांमुळे अभिनेता भरत जाधव संतप्त  - Marathi News | VIDEO : Actor Bharat Jadhav gets angry due to inadequate facilities in theater | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :VIDEO : नाट्यगृहातील अपुऱ्या सुविधांमुळे अभिनेता भरत जाधव संतप्त 

नाट्यगृहांची दुरवस्था, सोईसुविधांचा अभाव हे आपल्याकडे नेहमी दिसणारे चित्र. अभिनेता भरत जाधव यालाही नुकताच याचा अनुभव आला. ...

मराठी बाणा जपणारी ओम राधेकृष्ण सोसायटी - Marathi News | Marathi Bana Japatari Om Radhakrishna Society | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी बाणा जपणारी ओम राधेकृष्ण सोसायटी

सोसायटीमध्ये अनेक सण एकोप्याने साजरे केले जातात. कोणताही सण असला तरी सर्वजण एकत्र येऊ न साजरा करतात. प्रत्येक जण आपापल्या परीने जबाबदारी घेऊ न ती पूर्ण करतो. ...

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय आता मराठीमध्येही उपलब्ध - Marathi News | The Supreme Court judgments are available in Marathi too | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय आता मराठीमध्येही उपलब्ध

प्रभुदास पाटोळे औरंगाबाद : पक्षकाराला त्याच्या मातृभाषेमध्ये न्यायनिर्णयाचा अर्थ समजावा यासाठी सर्वोच्च न्यायालयातील न्यायनिर्णय तूर्तास सहा प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरित ... ...

सुप्रीम कोर्टाचे निकाल मराठीसह सात प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार - Marathi News | Supreme Court results in Marathi! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रीम कोर्टाचे निकाल मराठीसह सात प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार

सर्वोच्च न्यायालयाची निवडक निकालपत्रे मराठीसह सात प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्याची सोय गुरुवारपासून सुरू झाली. ...

पक्षांच्या जाहीरनाम्यात हवे भाषेचे अभिवचन - Marathi News | Promise of language in party manifesto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षांच्या जाहीरनाम्यात हवे भाषेचे अभिवचन

येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात, वचननाम्यात मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवचन देणे बंधनकारक असावे, अशी मागणी करण्यात आली आहे ...

मराठी भाषा भवन मुंबईतच झाले पाहिजे -  विजय वडेट्टीवार - Marathi News | Marathi Bhasha Bhavan should be build in Mumbai - Vijay Vadeettywar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी भाषा भवन मुंबईतच झाले पाहिजे -  विजय वडेट्टीवार

मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्याच्या मागणीला राज्य सरकारने हरताळ फासला आहे. नवी मुंबईत ही वास्तु उभारण्याचा घाट घातला जात असून केंद्राऎवजी उपकेंद्र उभारण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. ...