लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर - Marathi News | As the President of the 94th All India Marathi Literary Conference, Dr. Jayant Narlikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

Dr. Jayant Narlikar : देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रख्यात विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ...

मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात मानाचं पान; खगोलशास्त्रज्ञ नारळीकरांना अध्यक्षाचं स्थान - Marathi News | Jayant Narlikar will President of 94th Marathi Sahitya Sammelan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात मानाचं पान; खगोलशास्त्रज्ञ नारळीकरांना अध्यक्षाचं स्थान

दीड दशकांनंतर यंदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. ...

"खचलेल्या मराठी माणसाच्या मनगटात बाळासाहेबांनी दिलेल्या बळामुळेच आजचा महाराष्ट्र उभा" - Marathi News | Today's Maharashtra stands only because of the strength given by Balasaheb in the wrist of a Marathi man | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खचलेल्या मराठी माणसाच्या मनगटात बाळासाहेबांनी दिलेल्या बळामुळेच आजचा महाराष्ट्र उभा"

संजय राऊत यांच्याकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा ...

"WhatsApp ज्या प्रकारे सोडलं त्यावरून प्रायव्हसी भारतीयांसाठी महत्त्वाचा मुद्दा असल्याचं सिद्ध" - Marathi News | users ditching WhatsApp shows Indians care about privacy says Signals Brian Acton launching new features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"WhatsApp ज्या प्रकारे सोडलं त्यावरून प्रायव्हसी भारतीयांसाठी महत्त्वाचा मुद्दा असल्याचं सिद्ध"

मराठी, हिंदी, उर्दूसारख्या भारतीय भाषांचाही मिळणार सपोर्ट ...

या मराठी अभिनेत्याच्या घरी झाले चिमुकलीचे आगमन, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज - Marathi News | Actor nipun dharmadhikari blessed with baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मराठी अभिनेत्याच्या घरी झाले चिमुकलीचे आगमन, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

या अभिनेत्याने चित्रपट आणि नाटकांचे दिग्दर्शन देखील केले आहे. ...

सरस्वतीच्या फोटोमागची गोष्ट; संघाला शरण जाता जाता मनोहर का थांबले? - Marathi News | Why did Manohar stop on his way to the Sangh? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरस्वतीच्या फोटोमागची गोष्ट; संघाला शरण जाता जाता मनोहर का थांबले?

सरस्वती नाकारणारे यशवंत मनोहर काही पहिले नाहीत. पण ‘समांतरा’ला पंखाखाली घेण्याच्या संघ-प्रयत्नांना त्यांनी खो दिला! ...

कोल्हापूर चित्रपटसृष्टी ऑन फ्लोअर, वेबसिरीज, रिॲलिटी शोचे शूटिंग - Marathi News | Shooting of Kolhapur Films on Floor, webseries, reality shows | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर चित्रपटसृष्टी ऑन फ्लोअर, वेबसिरीज, रिॲलिटी शोचे शूटिंग

कोरोनाचे संकट ठरले इष्टापत्ती : मालिका, वेबसिरीज, रिॲलिटी शोचे शूटिंग ...

सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून प्रख्यात कवी यशवंत मनोहरांनी नाकारला पुरस्कार - Marathi News | Renowned poet Yashwant Manohar declined the award for keeping the image of Saraswati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून प्रख्यात कवी यशवंत मनोहरांनी नाकारला पुरस्कार

Nagpur News : विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कारांचे आज होते वितरण, अगोदर दिले होते संमतीपत्र ...