लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
Sonali kulkarni : ''तू आरशात तुझा चेहरा पाहिला आहेस का?'' सावळ्या रंगावरून सोनालीला हिणवलं जातं तेव्हा..... - Marathi News | Sonali kulkarni trolled : Bollywood actress sonali kulkarni trolled for her wheatish color | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Sonali kulkarni : ''तू आरशात तुझा चेहरा पाहिला आहेस का?'' सावळ्या रंगावरून सोनालीला हिणवलं जातं तेव्हा.....

Sonali kulkarni trolled : सोनालीनं सांगितले की,  सावळ्या रंगामुळे तिलाही वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. ...

मराठी भाषा संवर्धनाची विखुरलेली कार्यालये एका छताखाली - सुभाष देसाई - Marathi News | Scattered offices of Marathi language conservation under one roof - Minister Subhash Desai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठी भाषा संवर्धनाची विखुरलेली कार्यालये एका छताखाली - सुभाष देसाई

महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागाच्या या भव्य वास्तूत भाषा संचालनालय, बाल विभाग, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभागाची रचना करण्यात येणार आहे. ...

लॉकडाऊनमध्ये भाजीमंडईत शेंगा विकणारा 'विठ्ठल' चित्रपटाचा 'नायक' असतो तेव्हा... - Marathi News | When there is a 'hero' of the movie 'Vitthal kale' who sells legumes in the vegetable market in lockdown, punasch hari om | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनमध्ये भाजीमंडईत शेंगा विकणारा 'विठ्ठल' चित्रपटाचा 'नायक' असतो तेव्हा...

सध्या झी टॉकीज अन् सोशल मीडियावर रिलीज झालेले 'पुनश्च हरिओम' चित्रपटाचे हे टिझर चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'पुनश्च हरिओम' म्हटल्यानंतर महाराष्ट्राने सुटकेचा निश्व:स टाकला ...

इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली, हिंदी माध्यम अग्रेसर, मराठी चौथ्या क्रमांकावर - Marathi News | The number of students studying in English medium has increased, with Hindi medium leading, Marathi at number four | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली, हिंदी माध्यम अग्रेसर, मराठी चौथ्या क्रमांकावर

२०१४-१५ मध्ये २७.६ टक्के विद्यार्थ्यांच्या तुलनेत २३ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यानंतर तेलंगणात २१.७ टक्के वाढ झाली आहे. येथे ७३ टक्के विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकतात. ...

मराठमोळ्या कला दिग्दर्शकाची आत्महत्या, सुसाईड व्हिडिओतून सांगितलं कारण - Marathi News | The suicide of a Marathi art director was told in a suicide video by raju sapte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या कला दिग्दर्शकाची आत्महत्या, सुसाईड व्हिडिओतून सांगितलं कारण

साप्ते यांनी आपल्या पुण्यातील घरात आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ तयार केला, त्यामध्ये आत्महत्येचं कारण सांगितल आहे. 'आपण हा व्हिडीओ कोणत्याही नशेमध्ये बनवत नसून मी भानावर आहे. ...

मुलाखत: सरकार चालवणाऱ्यांनाही ‘विवेक’ असतोच! - Marathi News | Even those who run the government have 'conscience'!, sadanand more | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलाखत: सरकार चालवणाऱ्यांनाही ‘विवेक’ असतोच!

प्रत्येक काळ कठीण असतो, पण मार्गही तितके बिनतोड निघू शकतात! सतत साहित्यिकांवरच कणा दाखवायची सक्ती करण्याने काय साधणार? ...

OTT प्लॅटफॉर्मवर कन्टेन्टच महत्त्वाचा; 'जून' हा माझ्यासाठी 'स्पेशल' चित्रपट : निलेश दिवेकर - Marathi News | Content is important on the OTT platform June movie is a special movie for me actor Nilesh Divekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OTT प्लॅटफॉर्मवर कन्टेन्टच महत्त्वाचा; 'जून' हा माझ्यासाठी 'स्पेशल' चित्रपट : निलेश दिवेकर

June Movie : 'जून' माझ्यासाठी 'स्पेशल', 'त्या' एका सीनसाठी १६ वेळा खावं लागलं पान; निलेशनं सांगितला सिलेक्शन किस्सा ...

मुंबई विद्यापीठात गिरवता येणार मराठीतून अभियांत्रिकीचे धडे - Marathi News | Engineering lessons in Marathi can be taken at Mumbai University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात गिरवता येणार मराठीतून अभियांत्रिकीचे धडे

स्कूल संकल्पनेसह विविध शैक्षणिक उपक्रमांना विद्या परिषदेत मंजुरी ...