मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
सुमीत राघवनने (Sumit Raghavan on Marathi) सोशल मीडियावर विविध विषयावर मत मांडत असतो. आता, राज्य सरकारने मराठी पाट्यांसदर्भात घेतलेल्या निर्णयावर त्याने एक व्हिडिओ शेअर करत आपले विचार व्यक्त केले आहेत ...
Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha : समाजातील विविध माध्यमातून उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा मान राखून या चित्रपटाच्या प्रोमोमधील आक्षेपार्ह वाटणारी दृश्ये काढून टाकली असून, सुधारीत प्रोमो सर्वांना पाठवण्यात येईल, असे Mahesh Manjrekar यांनी म्हटले आह ...
Marathi Cinema : दिग्दर्शक Mahesh Manjrekar यांचा Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादाला तोंड फुटले आहे. ...
Marathi News: आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकांनावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. ...
Ketki Mategaonkar : सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहणारी केतकी माटेगावकर तिचे ग्लॅमसर फोटो शेअर करत असते. आता तिने आज शेअर केलेल्या अशाच एका फोटोची चर्चा सुरू आहे. तसेच तिच्या ह्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे. ...