लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
ना.धों. महानोरांचा निर्णय अन् मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकांच्या सन्मान होऊ लागला - Marathi News | N.D. Mahanora's decision and writers from the soil of Marathwada started to be respected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना.धों. महानोरांचा निर्णय अन् मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकांच्या सन्मान होऊ लागला

नरहर कुरुंदकर यांच्या नावाने मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकास पुरस्कार देण्यास सुरुवात केली. ...

Thane: ... तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल, संमेलनाध्यक्ष राजन गवस यांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | ... Then we will have to be admitted to a mental hospital, Rajan Gavas, president of the conference, expressed concern | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :... तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल, राजन गवस यांनी व्यक्त केली चिंता

Thane: आपण महाराष्ट्र म्हणून आजारी आहोत याकडे आपण गांभीर्याने पाहिले नाही तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल अशी चिंता जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस यांनी व्यक्त केली. ...

Mumbai: मराठी भाषेला मिळणार अभिजात भाषेचा दर्जा, खासदार गोपाळ शेट्टींनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Mumbai: MP Gopal Shetty expressed his belief that Marathi language will get the status of classical language | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी भाषेला मिळणार अभिजात भाषेचा दर्जा, खासदार गोपाळ शेट्टींनी व्यक्त केला विश्वास

Gopal Shetty: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय लवकर केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय घेईल. त्यामुळे एक चांगला संदेश महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठी भाषिकांपर्यंत जाईल असा विश्वास गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. ...

Shirish Kanekar: मराठी साहित्य विश्वातील 'कणेकरी' हरपली, ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचं निधन  - Marathi News | senior journalist, writer Shirish Kanekar passed away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी साहित्य विश्वातील 'कणेकरी' हरपली, ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचं निधन 

Shirish Kanekar Passed Away: आपल्या खुमासदार शैलीतील लेखनाने मराठी पत्रकारिता आणि साहित्य विश्वात वेगळं स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं आज निधन झालं. ...

बालभारती विकणे आहे... गुगलवर जाहिरात झळकताच यंत्रणा खडबडून जागी - Marathi News | Balbharti is to be sold... As soon as the ad appeared on Google, the system went into overdrive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालभारती विकणे आहे... गुगलवर जाहिरात झळकताच यंत्रणा खडबडून जागी

याबाबत तपासणी अहवाल आल्यावर नेमके काय झाले आहे हे उघड होईल, असेही बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

मराठवाड्याच्या उपेक्षेत भर; चर्चा अंबाजोगाईची अन् मराठी भाषा विद्यापीठ होणार विदर्भात - Marathi News | Emphasis on neglect of Marathwada; Ambajogai and Marathi language university will be established in Vidarbha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या उपेक्षेत भर; चर्चा अंबाजोगाईची अन् मराठी भाषा विद्यापीठ होणार विदर्भात

साहित्य संमेलनात घेतलेल्या ठरावांना केराची टोपली ...

यंदा ६०२ विद्यार्थी इंग्रजी शाळांतून आले मराठी शाळांत - Marathi News | This year 602 students came from English schools to Marathi schools | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :यंदा ६०२ विद्यार्थी इंग्रजी शाळांतून आले मराठी शाळांत

जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेशाची चढाओढ सुरू होते. ...

मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे सन-२०२३ च्या ग्रंथ पुरस्काराची घोषणा - Marathi News | Announcement of Marathwada Sahitya Parishad 2023 Book Award | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे सन-२०२३ च्या ग्रंथ पुरस्काराची घोषणा

मसापच्यावतीने जाहीर झालेले हे पुरस्कार १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी एका समारंभात प्रदान केले जाणार ...