लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
Shreyas Talpade : 'पोस्टर बॉइज 2' चं लॉंच होताच श्रेयस तळपदेची पत्नी भावूक, सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | shreyas talpade wife deepti talpade shared emotional memory of iqbal movie at the poster launch of poster boys 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पोस्टर बॉइज 2' चं लॉंच होताच श्रेयस तळपदेची पत्नी भावूक, सांगितला 'तो' किस्सा

''तो दिवस आणि आजचा दिवस...'' दीप्ती तळपदेने शेअर केला भावूक किस्सा ...

Mrinal Kulkarni : चीनमध्ये तळलेले किडे खाल्ले, पण..., मृणाल कुलकर्णींनी सांगितला तो अनुभव - Marathi News | marathi Actress Mrinal Kulkarni Eating Fried Insects exclusive interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चीनमध्ये तळलेले किडे खाल्ले, पण..., मृणाल कुलकर्णींनी सांगितला तो अनुभव

Mrinal Kulkarni : विविध शेड्स असणाऱ्या भूमिका मृणाल यांनी अगदी लीलया साकारल्या. याच मृणाल कुलकर्णींनी लोकमत फिल्मीच्या My 1st With Mrinal Kulkarni या सेगमेंटमध्ये धम्माल प्रश्नांची धम्माल उत्तरं दिलीत. ...

मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्काराची घोषणा, प्रसाद ओक ठरला मानकरी; म्हणाला, 'मी वडिलांना...' - Marathi News | master dinanath mangeshkar special award goes to prasad oak he dedicates his award to his father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्काराची घोषणा, प्रसाद ओक ठरला मानकरी; म्हणाला, 'मी वडिलांना...'

मनोरंजन क्षेत्रातील योगदानासाठी प्रसाद ओकला या विशेष पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे. ...

दुरुनच नमस्कार...! अमृता खानविलकरच्या कॅप्शनने चाहते संभ्रमात; नक्की कोणावर साधला निशाणा? - Marathi News | amruta khanvilkar posts photo with caption saying sometimes its good to greet from distance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुरुनच नमस्कार...! अमृता खानविलकरच्या कॅप्शनने चाहते संभ्रमात; नक्की कोणावर साधला निशाणा?

अमृताच्या या फोटोवर अभिनेत्री श्रेया बुगडे आणि सायली मराठे यांनी कमेंट करत लिहिले... ...

Zapatlela : तात्या विंचू झाला ३० वर्षाचा...! 'झपाटलेला'च्या सेटवरचे हे फोटो तुम्ही कधीही पाहिले नसतील...!! - Marathi News | zapatlela movie completed 30 years satyajit padhye shared unseen photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तात्या विंचू झाला ३० वर्षाचा...! 'झपाटलेला'च्या सेटवरचे हे फोटो तुम्ही कधीही पाहिले नसतील...!!

Zapatlela Movie Completed 30 Years: १९९३ साली आजच्याच दिवशी म्हणजे १६ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचं लीड कॅरेक्टर होतं तात्या विंचू... ...

Zapatlela @30: ‘झपाटलेला’ चित्रपटातील लक्ष्याची ऑनस्क्रीन प्रेयसी आता कशी दिसते? पाहा फोटो - Marathi News | 30 Years Of Marathi Movie Zapatlela actress pooja pawar salunke latest pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘झपाटलेला’ चित्रपटातील लक्ष्याची ऑनस्क्रीन प्रेयसी आता कशी दिसते? पाहा फोटो

30 Years Of Marathi Movie Zapatlela, Pooja Pawar: ३० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे १६ एप्रिलला ‘झपाटलेला’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आज या सिनेमाला ३० वर्षे पूर्ण झालीत....  ...

TDM Official Trailer : अस्सल गावरान....! भाऊराव कऱ्हाडेंच्या 'टीडीएम’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज - Marathi News | Marathi Movie TDM Official Trailer Pruthviraj Thorat Kalindi Bhaurao Karhade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अस्सल गावरान....! भाऊराव कऱ्हाडेंच्या 'टीडीएम’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

TDM Official Trailer : ख्वाडा आणि बबन या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade)  'TDM’ नावाचा मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ...

Sinhasan : सव्वा चार लाखांत बनलेल्या ‘सिंहासन’ने किती केली होती कमाई? नाना पाटेकरांना किती मिळालेलं मानधन? - Marathi News | jabbar patel reveal sinhasan movie collection nana patekar on fees after 44 years of release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सव्वा चार लाखांत बनलेल्या ‘सिंहासन’ने किती केली होती कमाई? नानांना किती मिळालेलं मानधन?

Sinhasan, Jabbar Patel, Nana Patekar : ‘सिंहासन’ म्हणजे एक अजरामर राजकीयपट. अरुण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, मोहन आगाशे, नाना पाटेकर सारख्या दिग्गजांची मांदियाळी असलेल्या या सिनेमाला नुकतीच ४४ वर्ष पूर्ण झालीत.... ...