लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
"कृतज्ञ आणि कृतघ्न कलाकार...", दिग्दर्शक महेश टिळेकर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत - Marathi News | director Mahesh Tilekar's Facebook pos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक महेश टिळेकर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

महेश टिळेकर यांनी नुकतीच एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी कलाविश्वात आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं. ...

"वडील वारले की केस कापावे लागतात", नेटकऱ्याला गश्मीरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, "टक्कल केलं असतं..." - Marathi News | gashmeer mahajani answered netizens question who asked to remove hair after his father ravindra mahajani death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वडील वारले की केस कापावे लागतात", नेटकऱ्याला गश्मीरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, "टक्कल केलं असतं..."

वडिलांच्या निधनावरुन प्रश्न विचारणाऱ्याला गश्मीरने सुनावले खडे बोल ...

'बाईपण भारी देवा' फेम सुकन्या मोनेंचं खरं नाव माहितीए का? नावामागची इंटरेस्टिंग गोष्ट - Marathi News | marathi actress sukanya mone real name was different her father called her dhanashree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाईपण भारी देवा' फेम सुकन्या मोनेंचं खरं नाव माहितीए का? नावामागची इंटरेस्टिंग गोष्ट

वडिलांनी ठेवलेलं नाव आईला आवडलंच नाही म्हणून... ...

"खरं सांगू, आता थांबायला हवं..." दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | kedar shinde has taken a break from instagram says for new thoughts need to stop somewhere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खरं सांगू, आता थांबायला हवं..." दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

एक लांबलचक सुट्टी घेतोय... ...

"....म्हणून मी आईचं नाव लावतो", भूषण प्रधानचा खुलासा, म्हणाला, "लोकांना वाटतं माझ्या आईवडिलांचा घटस्फोट..." - Marathi News | marathi actor bhushan pradhan talk about why he used mother name revealed the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"....म्हणून मी आईचं नाव लावतो", भूषण प्रधानचा खुलासा, म्हणाला, "लोकांना वाटतं माझ्या आईवडिलांचा घटस्फोट..."

भूषण प्रधानने सांगितलं आईचं नाव लावण्यामागचं खरं कारण, म्हणाला... ...

एकेकाळी पुण्याच्या रस्त्यावर पॅम्प्लेट विकायचा प्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, "एमबीए झाल्यानंतर..." - Marathi News | marathi actor bhushan pradhan talk about his struggle in career said i have sell pampletes on pune road | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी पुण्याच्या रस्त्यावर पॅम्प्लेट विकायचा प्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, "एमबीए झाल्यानंतर..."

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितला स्ट्रगलचा काळ, म्हणाला... ...

"मी एअरपोर्टवरही मराठीतच बोलतो", 'सुभेदार' फेम अजय पूरकर यांचं वक्तव्य, म्हणाले, "एखादी फ्रेंच बाई..." - Marathi News | subhedar fame ajay purkar said i talk in marathi even at airport we should feel proud of being maharashtrian | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी एअरपोर्टवरही मराठीतच बोलतो", 'सुभेदार' फेम अजय पूरकर यांचं वक्तव्य, म्हणाले, "एखादी फ्रेंच बाई..."

"रेस्टॉरंटमध्ये जाऊन इंग्लिश का बोलायचं?", अजय पूरकर स्पष्टच बोलले ...

सिनेमाचं 'वेड'! विद्याधर जोशींसाठी रितेशने रुग्णालयातच केलं चित्रपटाचं स्क्रीनिंग - Marathi News | riteish deshmukh made arrangements for vidyadhar joshi to watch ved movie in hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमाचं 'वेड'! विद्याधर जोशींसाठी रितेशने रुग्णालयातच केलं चित्रपटाचं स्क्रीनिंग

'वेड' सिनेमात विद्याधर जोशींनी जिनिलियाच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. ...