मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. Read More
एका बॉलिवूड अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना खास सरप्राइज दिलं. बॉलिवूड अभिनेत्याने चक्क मराठी गाणं गात चाहत्यांना थक्क केलं आहे. ...
मराठी भाषा गौरव दिन: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भाषेचे सौंदर्य उलगडणारे पण तेवढेच उच्चारणासाठी आव्हानात्मक असणारे काव्य म्हणणार का? बघा प्रयत्न करून... ...
ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या उत्तम दर्जेदार शिक्षण प्रणालीमुळे अजूनही अनेक मराठी शाळा टिकून आहेत. पण शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा वाढता प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो ...