लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"मित्रा, आत्ता तर आपण शूटिंग केलं...", वकील सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनानंतर रितेशची भावुक पोस्ट - Marathi News | Riteish Deshmukh emotional after knowing about passing away of dear friend siddharth shinde supreme court advocate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मित्रा, आत्ता तर आपण शूटिंग केलं...", वकील सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनानंतर रितेशची भावुक पोस्ट

सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे हे रितेश देशमुखचे शाळेपासूनचे मित्र. रितेशच्या 'राजा शिवाजी' सिनेमात त्यांनी भूमिकाही साकारली होती. ...

मुलांना शाळेत पाठवणार नाही 'हा' मराठी अभिनेता, पोस्ट शेअर करत म्हणाला "सर्वांगीण विकासासाठी..." - Marathi News | Shantanu Gangane Decided Homeschooling Not To Send His Children To School Know The Reason Shared Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलांना शाळेत पाठवणार नाही 'हा' मराठी अभिनेता, पोस्ट शेअर करत म्हणाला "सर्वांगीण विकासासाठी..."

अभिनेता शंतनू गंगणेने मुलांच्या शिक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

५ हजार ऑडिशन दिल्या पण एकही टीव्ही जाहिरात मिळाली नाही...; प्रसाद ओकने बोलून दाखवली खंत - Marathi News | prasad oak revealed that he did not get any tv ad even after giving 5000 auditions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५ हजार ऑडिशन दिल्या पण एकही टीव्ही जाहिरात मिळाली नाही...; प्रसाद ओकने बोलून दाखवली खंत

प्रसादने मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांमध्येही विविधांगी भूमिका साकारल्या. पण, त्याला आजपर्यंत एकही टीव्ही जाहिरात मिळाली नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रसाद ओकने ही खंत बोलून दाखवली.  ...

साध्याभोळ्या प्रोफेसरचा चेटकीणीशी सामना, 'स्टार प्रवाह'च्या नव्या 'काजळमाया' हॉरर मालिकेचा प्रोमो प्रदर्शित! - Marathi News | Star Pravah Horror Serial Kajalmaya First Promo Out Akshay Kelkar Cast For Lead Role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साध्याभोळ्या प्रोफेसरचा चेटकीणीशी सामना, नव्या 'काजळमाया' हॉरर मालिकेचा प्रोमो पाहिला का?

'काजळमाया' या हॉरर मालिकेत मुख्य भूमिकेत असेल 'हा' प्रसिद्ध अभिनेता! ...

लक्ष्मीकांत गेल्यानंतर 'अशी' भूमिका मिळाली, तेव्हा...; प्रिया बेर्डेंनी सांगितला 'जत्रा'चा अनुभव - Marathi News | Priya Berde talk about jatra marathi movie role after death of laxmikant berde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत गेल्यानंतर 'अशी' भूमिका मिळाली, तेव्हा...; प्रिया बेर्डेंनी सांगितला 'जत्रा'चा अनुभव

लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर प्रिया यांना अशी वेगळी भूमिका साकारायची संधी होती. त्यांची अवस्था त्यावेळी कशी होती, याचा खुलासा त्यांनी केला ...

"लोकांना माहितही नाहीये, खूप वाईट"; मराठी अभिनेत्याने 'दशावतार' पाहून शेअर केला व्हिडीओ, व्यक्त केली खंत - Marathi News | Marathi actor tejas mahajan feeling sad after watching dashavtar marathi movie video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांना माहितही नाहीये, खूप वाईट"; मराठी अभिनेत्याने 'दशावतार' पाहून शेअर केला व्हिडीओ, व्यक्त केली खंत

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने दशावतार सिनेमा बघून आल्यावर मनातील खंत व्यक्त केली. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे ...

मालिकेचं शूट सुरु झालं तरी हिरो ठरला नव्हता, आदिनाथने सांगितला 'नशिबवान'चा किस्सा - Marathi News | adinath kothare talks about how he entered in nashibvan new marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकेचं शूट सुरु झालं तरी हिरो ठरला नव्हता, आदिनाथने सांगितला 'नशिबवान'चा किस्सा

आदिनाथने मालिका करण्याचं का ठरवलं? ...

"मुंबईत जगायचंच म्हणून यातनांनी भरलेला प्रवास...", रस्त्याच्या दुरावस्थेबाबत मराठी अभिनेत्याचा संताप - Marathi News | Milind Phatak Urges Government On Thane Ghodbunder Road Condition Issues | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुंबईत जगायचंच म्हणून यातनांनी भरलेला प्रवास...", रस्त्याच्या दुरावस्थेबाबत अभिनेत्याचा संताप

मराठी अभिनेत्यानं ठाणे-घोडबंदर रस्त्याच्या दुरवस्थेवर भाष्य केलंय. ...