लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
महादेवांचा भक्त होता 'हा' अभिनेता, आता दिवसातून ५ वेळा नमाज पठण, अभिनेत्रीचा खुलासा - Marathi News | Kamya Punjabi Reveals Vivian Dsena Was A Devotee Of Mahadev Talked On His Conversion To Islam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महादेवांचा भक्त होता 'हा' अभिनेता, आता दिवसातून ५ वेळा नमाज पठण, अभिनेत्रीचा खुलासा

अभिनेता नेहमीच आध्यात्मिक व्यक्ती होता, पण, व्यक्ती बदलतात, असं अभिनेत्रीनं म्हटलं आहे. ...

पुरुषांचं आयुष्य सोपं असतं? अभिनेत्याचा विचार करायला लावणारा व्हिडिओ, म्हणतो- "तो जन्माला आल्यापासून..." - Marathi News | actor sanket korlekar reel on middle class family common man life goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुरुषांचं आयुष्य सोपं असतं? अभिनेत्याचा विचार करायला लावणारा व्हिडिओ, म्हणतो- "तो जन्माला आल्यापासून..."

संकेत कोर्लेकर या रीलमध्ये त्याच्या आईसोबत संवाद साधताना दिसत आहे. आईच्या प्रश्नांना हसत उत्तर देत त्यानंतर त्यामागची उदासीन कहाणी आणि सत्यपरिस्थिती तो सांगत आहे. ...

सिद्धार्थ चांदेकरचं टोपणनाव माहितीये? अभिनेत्याची आई खुलासा करत म्हणाली- "आजोबा त्याला..." - Marathi News | Siddharth Chandekar mother revealed actor nickname at fussclass dabhade trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकरचं टोपणनाव माहितीये? अभिनेत्याची आई खुलासा करत म्हणाली- "आजोबा त्याला..."

'फसक्लास दाभाडे' सिनेमाच्या ट्रेलर लाँचला अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आईने मजेशीर खुलासा केला (siddharth chandekar) ...

"भाकरी, भरलं वांगं, शेव भाजी अन्..." संकर्षण कऱ्हाडेची पश्चिम महाराष्ट्रासाठी खास पोस्ट! - Marathi News | Sankarshan Karhade Visits Karad And Tried These Food Shares Special Post For Western Maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भाकरी, भरलं वांगं, शेव भाजी अन्..." संकर्षण कऱ्हाडेची पश्चिम महाराष्ट्रासाठी खास पोस्ट!

पश्चिम महाराष्ट्राच्या हद्दीत आलो की नाही, डोकंच काम करणं बंद होतंय बघा, असं म्हणत संकर्षण कऱ्हाडेने खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'फसक्लास दाभाडे'चा खळखळून हसवणारा ट्रेलर रिलीज! अमेय-क्षिती-सिद्धार्थच्या केमिस्ट्रीने जिंकलं मन - Marathi News | Fussclass dabhade movie trailer amey wagh siddharth chandekar mitali mayekar kshiti jog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फसक्लास दाभाडे'चा खळखळून हसवणारा ट्रेलर रिलीज! अमेय-क्षिती-सिद्धार्थच्या केमिस्ट्रीने जिंकलं मन

'फसक्लास दाभाडे' सिनेमाच्या ट्रेलरने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. मल्टिस्टारर असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरबद्दल जाणून घ्या (Fussclass dabhade) ...

सूट बूट घालून सूरज चव्हाणचं 'झापुक झुपूक' रील, तीच स्टेप पाहून नेटकरीही कंटाळले - Marathi News | Suraj chavan bigg boss marathi season 5 winner shared new reel netizens got bored of his zapuk zupuk style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूट बूट घालून सूरज चव्हाणचं 'झापुक झुपूक' रील, तीच स्टेप पाहून नेटकरीही कंटाळले

सूरजचे रील्स डोक्यावर घेणाऱ्या नेटकऱ्यांचे आता नवीन रीलवर भलतेच कमेंट्स ...

मराठी अभिनेता अन् अभिनेत्रीचं जुळलं! दणक्यात उडवला लग्नाचा बार, बांधली रेशीमगाठ - Marathi News | marathi actor shivraj nale tied knot with sneha dhadwai see wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेता अन् अभिनेत्रीचं जुळलं! दणक्यात उडवला लग्नाचा बार, बांधली रेशीमगाठ

'कॉन्स्टेबल मंजू' फेम अभिनेता शिवराज नाळे याने अभिनेत्री स्नेहा धडवईशी लग्नगाठ बांधली आहे. ...

"वेध पहिल्या मकरसंक्रांतीचे..." पूजा सावंतची खास तयारी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | Pooja Sawant Started Preparations To Celebrate The First Makar Sankranti After Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वेध पहिल्या मकरसंक्रांतीचे..." पूजा सावंतची खास तयारी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

पूजा सावंतला पहिल्या मकर संक्रांतीचे वेध लागले आहेत. ...