लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
अंकिता वालावलकरनं होणाऱ्या नवऱ्यासोबत योगिता चव्हाणची घेतली भेट, Photo शेअर करत म्हणाली... - Marathi News | Ankita Prabhu Walawalkar With Her Future Husband Kunal Bhagat Met Yogita Chavan Saorabh Choughule Share Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता वालावलकरनं योगिता चव्हाणची घेतली भेट, Photo शेअर करत म्हणाली...

अंकिता वालावलकरनं योगिता चव्हाणची भेट घेतली आहे. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  ...

प्राजक्ताने तिची बाजू मांडली, पण धनंजय मुंडे काहीच का बोलले नाहीत? सुशांत शेलार म्हणाला.... - Marathi News | Sushant Shelar Reaction Over Why Dhananjay Munde Did Not React Prajakta Mali And Suresh Dhas Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ताने तिची बाजू मांडली, पण धनंजय मुंडे काहीच का बोलले नाहीत? सुशांत शेलार म्हणाला....

सुशांत शेलारचा अभिनयातला वावर कमी झाला असला तरीही राजकारणात मात्र बराच सक्रिय झाला आहे. ...

Exclusive: 'पिंकीचा विजय असो' मध्ये दिसली असती 'ही' अभिनेत्री, वर्कशॉपही झालं; ऐनवेळी केलं गेलं रिप्लेस - Marathi News | marathi actress nishhani borule reveals she had been replaced from serial pinkicha vijay aso | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पिंकीचा विजय असो' मध्ये दिसली असती 'ही' अभिनेत्री, वर्कशॉपही झालं; ऐनवेळी केलं गेलं रिप्लेस

मालिकेचा करार झाला, प्रत्यक्ष शूट होणार त्याआधीच केलं अभिनेत्रीला केलं गेलं रिप्लेस, म्हणाली... ...

सोनू निगमच्या स्वरांचा साज अन् सुबोध-वैदेहीचा रोमँटिक अंदाज! 'संगीत मानापमान'मधील नवं गाणं भेटीला - Marathi News | sangeet manapmaan songs chandrika Subodh Bhave Vaidehi Parasurami video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू निगमच्या स्वरांचा साज अन् सुबोध-वैदेहीचा रोमँटिक अंदाज! 'संगीत मानापमान'मधील नवं गाणं भेटीला

'संगीत मानापमान'मधील 'चंद्रिका' या नव्या गाण्याची चर्चा आहे. सुबोध भावे-वैदेही परशुरामीचा रोमँटिक अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतोय (sangeet manapmaan) ...

बॉलिवूडमुळे झाकोळली मराठी कलाकारांची प्रतिभा! ७५ वर्षांत केवळ ५२ मराठी कलाकारांना पद्म पुरस्कार - Marathi News | Bollywood has eclipsed the talent of Marathi artists Only 52 Marathi artists have received Padma awards in 75 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बॉलिवूडमुळे झाकोळली मराठी कलाकारांची प्रतिभा! ७५ वर्षांत केवळ ५२ मराठी कलाकारांना पद्म पुरस्कार

भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळकेंचा सर्वोच्च पुरस्कारासाठी अद्याप विचारही झालेला नाही, हे पाहून खंत वाटते ...

VIDEO: "खड्ड्यांच्या नावाने...", 'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट, व्यक्त केला संताप - Marathi News | marathi television actor tula shikvin changlach dhada fame swapnil rajshekhar post about road conditions shared video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: "खड्ड्यांच्या नावाने...", 'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट, व्यक्त केला संताप

मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी सोशल मीडियावर एक लक्षवेधी व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...

नववर्षाची दणक्यात सुरुवात! उमेश कामतने खरेदी केली नवी बाईक, शेअर केला व्हिडिओ - Marathi News | umesh kamat buys new triumph bike in new year shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नववर्षाची दणक्यात सुरुवात! उमेश कामतने खरेदी केली नवी बाईक, शेअर केला व्हिडिओ

उमेश कामतनेही नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच उमेशने नवी कोरी बाईक खरेदी केली आहे. ...

"नाटक संपल्यावर त्यांनी..."; मराठी कलाकाराचा अभिनय पाहून आमिर खान भारावला; सांगितला खास अनुभव - Marathi News | aamir khan praises marathi actor shubhankar ekbote after watching runway brides natak play | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नाटक संपल्यावर त्यांनी..."; मराठी कलाकाराचा अभिनय पाहून आमिर खान भारावला; सांगितला खास अनुभव

'रनअवे ब्राईड्स' या नाटकामध्ये जुनैद खान काम करत आहे. जुनैदच्या या नाटकात मराठी अभिनेता शुभंकर एकबोटेदेखील आहे. आमिरने नुकतंच लेकाचं हे नाटक पाहण्यासाठी हजेरी लावली होती.  ...