लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा

Maratha, Latest Marathi News

बीड जिल्ह्यात जेल भरो रद्द - Marathi News | Jail Bharo cancellation in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात जेल भरो रद्द

१ आॅगस्ट रोजी होणारे ‘जेल भरो’ आंदोलन रद्द करण्यात आल्याचे आंदोलनाच्या परळी मुख्यालयातून समन्वयकांनी जाहीर केले आहे. मंगळवारी केज आणि पाटोदा तालुक्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...

परभणी जिल्ह्यात आंदोलन : मानवत, पालम, पूर्णेत आंदोलने - Marathi News | Movement in Parbhani district: Movement in Manavat, Palam, Purnate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात आंदोलन : मानवत, पालम, पूर्णेत आंदोलने

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात मंगळवारीही ठिकठिकाणी आंदोलने झाली. मानवत येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. तर पालम तालुक्यात रास्तारोको करण्यात आला. ...

औरंगाबाद मार्गावरील एसटी बस बुधवारी बंद - Marathi News | The ST buses on Aurangabad route closed on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औरंगाबाद मार्गावरील एसटी बस बुधवारी बंद

एसटीच्या पुणे विभागातून बुधवारी औरंगाबादला एकही बस सोडण्यात येणार नाही. जून्नर तालुक्यातही बंद असल्याने या भागातही बससेवा बंद राहील. ...

Maratha Reservation: 'चाकणमधील जाळपोळीच्या घटनेत परराज्यातील लोकांचा समावेश' - Marathi News | Maratha Reservation: 'Incident of Chakan incident involves people out of the state' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation: 'चाकणमधील जाळपोळीच्या घटनेत परराज्यातील लोकांचा समावेश'

Maratha Reservation: चाकण येथील हिंसाचारात बाहेरील लोकांचा सहभाग होता. त्यामुळे हिंसाचार करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. मात्र, केवळ आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. ...

Maratha Reservation : कामाला वेग, मागासवर्गीय आयोगाच्या 5 संस्थांकडून सर्वेक्षण पूर्ण - Marathi News | Maratha Reservation: Complete survey by 5 organizations for reservation, work on reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation : कामाला वेग, मागासवर्गीय आयोगाच्या 5 संस्थांकडून सर्वेक्षण पूर्ण

राज्यभरात तीव्र होत असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आरक्षणासाठी सरकारने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. तर, राज्य मागासवर्गीय आयोगानेही याकामी गती पकडली आहे. राज्यात मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या ...

Maratha Reservation Video: भावांनो, हाता-तोंडाशी आलेला घास जाऊ द्यायचा नाही - नांगरे पाटील - Marathi News | Maratha Reservation Video: Brothers, do not let go of grass in your mouth - Nangare Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation Video: भावांनो, हाता-तोंडाशी आलेला घास जाऊ द्यायचा नाही - नांगरे पाटील

Maratha Reservation Video: मित्रांनो, मी तुम्हाला मोठा भाऊ म्हणून सांगतो. आपल्याला हाता- तोंडाशी आलेला घास हिंसाचार करुन जाऊ द्यायचा नाही, असे भावनिक आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मराठा आंदोलकानातील ...

Maratha Reservation: ...तर आरक्षण एक दिवसही टिकणार नाही- मुख्यमंत्री - Marathi News | Maratha Reservation: ...reservation is given by the ordinance, it will not last one day - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: ...तर आरक्षण एक दिवसही टिकणार नाही- मुख्यमंत्री

मराठा आरक्षणाचा मुद्दा हा आम्हीच निकाली काढणार आहोत. ...

Maratha Reservation - सकल मराठा समाजाचे आवाहन, राज्यात उद्यापासून जेलभरो आंदोलन - Marathi News | Maratha Reservation - The appeal of the gross Maratha community, in the state from 1 august to the Jail Bharo Protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation - सकल मराठा समाजाचे आवाहन, राज्यात उद्यापासून जेलभरो आंदोलन

Maratha Reservation: सकल मराठा समजाच्यावतीने उद्या म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांनी खोटी चर्चा घडवून आणण्यामागे मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा डाव आहे, ...