लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Video - मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये 2 तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | 2 youths attempted self-immolation in Dharashiv for Maratha reservation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Video - मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये 2 तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापूर ते मुंबई अशी मराठा वनवास यात्रा काढण्यात आली हाेती. मात्र, आरक्षण काही मिळाले नाही. ...

मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार - Marathi News | Manoj Jarange Patil admitted at a private hospital in Chhatrapati Sambhajinagar city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार

१७ दिवस उपोषण केल्यामुळे जरांगे यांचे वजन सुमारे सात ते आठ किलो कमी झाले.   ...

सांगलीत मराठा बांधवांचा एल्गार, नियोजनबद्ध मोर्चाने लक्ष वेधले  - Marathi News | Elgar, planned march of Maratha bandhav in Sangli attracted attention | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मराठा बांधवांचा एल्गार, नियोजनबद्ध मोर्चाने लक्ष वेधले 

विश्रामबागमधून मोर्चा सुरु झाला, पण राम मंदिर चौकात त्यापूर्वीच आंदोलनाचा रंग गडद झाला होता. ...

नाना पटोलेंचा दावा; मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं, कारण... - Marathi News | nana patole big claims that cm eknath shinde made manoj jarange patil go on hunger strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलेंचा दावा; मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं, कारण...

Maratha Reservation: नाना पटोले यांच्या मोठ्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

सांगलीत मराठा क्रांती मोर्चासाठी जिल्हाभरातून नागरिक येण्यास सुरुवात - Marathi News | Citizens from all over the district started coming for Maratha Kranti Morcha in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मराठा क्रांती मोर्चासाठी जिल्हाभरातून नागरिक येण्यास सुरुवात

विविध राजकीय पक्षांचे नेतेही याठिकाणी दाखल झाले आहेत. ...

सांगलीत उद्या ‘मराठा क्रांती मोर्चा’चे वादळ घोंघावणार; जाणून घ्या आचारसंहिता - Marathi News | Maratha Kranti Morcha tomorrow in Sangli for reservation for Maratha community and other demands | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत उद्या ‘मराठा क्रांती मोर्चा’चे वादळ घोंघावणार; जाणून घ्या आचारसंहिता

मोर्चाची तयारी पूर्ण; जिल्हाभर बैठका, प्रशासनाकडूनही नियोजन ...

मराठा आंदोलनावरुन नरेश म्हस्के, जितेंद्र आव्हाडांमध्ये आरोप-प्रत्यारोप - Marathi News | Naresh Mhaske, Jitendra Awhad accused and counter-accused from the Maratha movement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठा आंदोलनावरुन नरेश म्हस्के, जितेंद्र आव्हाडांमध्ये आरोप-प्रत्यारोप

Thane: आरक्षणासाठी मराठा क्रांती दलाच्यावतीने शांततेत आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, हे आंदोलन कसे पेटेल, दंगे कसे होतील याचे नियोजन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. ...

मराठा आरक्षण दिंडीचे पैठण येथून प्रस्थान; छत्रपती संभाजीनगरात उद्या मुख्यमंत्र्यांची घेणार भेट - Marathi News | Departure from Paithan of Maratha reservation Dindi; A statement will be given to the Chief Minister tomorrow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षण दिंडीचे पैठण येथून प्रस्थान; छत्रपती संभाजीनगरात उद्या मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या  मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यात येणार ...