लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
 मराठा आरक्षणासाठी २७ ऑक्टोबरला मुंबई बाजार समिती बंद; माथाडी कामगार आक्रमक  - Marathi News | Bombay Bazar Committee shutdown on October 27 for Maratha reservation Aggressive workers at the top | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २७ ऑक्टोबरला मुंबई बाजार समिती बंद; माथाडी कामगार आक्रमक 

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला माथाडी कामगारांनी पाठिंबा दिला आहे. ...

आमदार-खासदारांनी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम घेण्याचे धाडस करू नये; मराठा समाज आक्रमक - Marathi News | MLA-Khasdars should not dare to hold program in Pimpri Chinchwad; Maratha society aggressive | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आमदार-खासदारांनी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम घेण्याचे धाडस करू नये; मराठा समाज आक्रमक

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरात मराठा बांधवांचे साखळी उपोषण सुरू ...

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मराठवाड्यात आज तिघांनी संपवले जीवन - Marathi News | Shocking! Extreme step for Maratha reservation; Three people ended their lives today in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मराठवाड्यात आज तिघांनी संपवले जीवन

हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या घटना घडल्या. ...

नेत्यांना गावबंदी, सोनपेठमध्ये आमदार सुरेश वरपुडकरांची गाडी अडविली - Marathi News | Gaobandi to leaders, MLA Suresh Varpudkar's car was stopped in Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नेत्यांना गावबंदी, सोनपेठमध्ये आमदार सुरेश वरपुडकरांची गाडी अडविली

छत्रपती शिवाजी चौकात त्यांची गाडी सकल मराठा समाज बांधवांनी अडविली. ...

मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणात सहभागानंतर दुपारी घरी जाऊन संपवले जीवन - Marathi News | After participating in a chain hunger strike for Maratha reservation, he went home in the afternoon and ended his life | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणात सहभागानंतर दुपारी घरी जाऊन संपवले जीवन

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून आंतरवाली टेंभी येथे आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. ...

मराठा आरक्षणासाठी तरुणांचे टॉवरवर चढून आंदोलन - Marathi News | three youth climb the tower and protest for Maratha reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणासाठी तरुणांचे टॉवरवर चढून आंदोलन

गेवराई तालुक्यात मादळमोही येथील आंदोलन ...

मराठा आरक्षणासाठी २१ गावांत नेत्यांना बंदी, एक गाव एक दिवसप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन - Marathi News | Leaders banned in 21 villages for Maratha reservation, agitation until one village gets reservation as per day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणासाठी २१ गावांत नेत्यांना बंदी, एक गाव एक दिवसप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन

राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून मोहोळ शहरासह तालुक्यातील समस्त मराठा बांधवांनी 'एक गाव एक दिवस' याप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...

साखळी उपोषणकर्त्यांकडून काळे कपडे परिधान करुन सरकारचा निषेध - Marathi News | Chain hunger strikers protest by wearing black clothes against the government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साखळी उपोषणकर्त्यांकडून काळे कपडे परिधान करुन सरकारचा निषेध

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन व मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी आहे ...