लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कॉँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर देणार राजीनामा - Marathi News | Congress MLA Suresh Varpudkar to resign in support of Maratha reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कॉँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर देणार राजीनामा

इतर आमदारांचे सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र ! ...

Maratha Reservation: आमदार-खासदारांनो राजीनामे द्या, अन्यथा..; मराठा समाजाचा इशारा - Marathi News | All people's representatives should resign from their posts for Maratha reservation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maratha Reservation: आमदार-खासदारांनो राजीनामे द्या, अन्यथा..; मराठा समाजाचा इशारा

राजीनामा म्हणजे उपाय नव्हे ...

संतापाचे दगड पडले बसच्या काचांवर; राज्यात आरक्षण आंदोलन पेटले, मराठा समाज संतप्त - Marathi News | Stones of anger fell on the windows of the bus; Reservation movement ignited in the state, Maratha community angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतापाचे दगड पडले बसच्या काचांवर; राज्यात आरक्षण आंदोलन पेटले, मराठा समाज संतप्त

नेत्यांना गावात बंदी | जालना, बीड, धाराशिव जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक, पैठणमध्ये बसपूजन | मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यभरात मराठा समाज एकवटला ...

'आरक्षणाचा विषय आला की दादांना डेंग्यू झाला'; मनोज जरांगे पाटलांच्या मुलीचे सडेतोड उत्तर - Marathi News | 'Dada got dengue when the subject of Maratha reservation came up'; Manoj Jarange Patal's daughter Sadetod Answer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'आरक्षणाचा विषय आला की दादांना डेंग्यू झाला'; मनोज जरांगे पाटलांच्या मुलीचे सडेतोड उत्तर

मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. ...

बेकायदा CM शिंदेंना टिकवायचा तोडगा आहे, पण जरांगेंचे प्राण वाचवायचा नाही; ठाकरे गटाची टीका - Marathi News | shiv sena thackeray group criticised devendra fadnavis and govt over maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेकायदा CM शिंदेंना टिकवायचा तोडगा आहे, पण जरांगेंचे प्राण वाचवायचा नाही; ठाकरे गटाची टीका

Maratha Reservation: सरकार मराठा आरक्षणावर गंभीर नसून, देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगेंना दिल्लीस न्यावे, पंतप्रधान मोदींच्या समोर बसवावे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

बोलता येतेय, तोवर चर्चेसाठी या! आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा: मनोज जरांगे - Marathi News | If you can talk, then come for a discussion! Tell me whether to give reservation or not: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बोलता येतेय, तोवर चर्चेसाठी या! आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा: मनोज जरांगे

उपाेषणाचा पाचवा दिवस | प्रकृती ढासळली; तरीही  उपचारास ठाम नकार | सरकारकडून संवाद नाही; राज्यभरात नेत्यांना धग ...

आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांचे शोले स्टाइल आंदोलन; लातूरात पाण्याच्या टाकीवर बसल्या महिला - Marathi News | Women's Sholay Style Movement to Demand Reservation; Women sitting on a water tank in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांचे शोले स्टाइल आंदोलन; लातूरात पाण्याच्या टाकीवर बसल्या महिला

मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने दिलेली डेडलाइन पाळली नाही. ...

मराठा आरक्षणाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा; पुढील ५ दिवसांचे कार्यक्रम सर्व रद्द - Marathi News | Indurikar Maharaj's support to Maratha agitation for reservation; All events are canceled for the next 5 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा; पुढील ५ दिवसांचे कार्यक्रम सर्व रद्द

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राज्यभरातून अनेकांनी पाठिंबा दिला आहे. ...