लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षणासाठी शहरात तीन ठिकाणी रास्ता रोको - Marathi News | Stop at three places in the city for Maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणासाठी शहरात तीन ठिकाणी रास्ता रोको

एक मराठा, लाख मराठाच्या घोषणांनी दणाणला परिसर ...

मराठा आरक्षण आंदोलन, कोंडीजवळ सोलापूर- पुणे महामार्ग अडविला - Marathi News | Maratha Reservation Movement, Solapur-Pune highway blocked near Kondi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षण आंदोलन, कोंडीजवळ सोलापूर- पुणे महामार्ग अडविला

कोंडी गावातून घोषणा देत एकञित आलेल्या तरुणांनी सोलापूर- पुणे रस्त्याच्या दोन्हीही लेन वर ठिय्या मारला. ...

“मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाची सहानुभूती कमी होतेय”: दीपक केसरकर - Marathi News | shiv sena shinde group minister deepak kesarkar reaction on manoj jarange patil again agitation about maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाची सहानुभूती कमी होतेय”: दीपक केसरकर

Deepak Kesarkar On Manoj Jarange Agitation: काही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो, तो मनोज जरांगेंनी दिला पाहिजे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. ...

महामार्गावर टायर जाळून चक्का जाम, राहेरी येथे आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदाेलन - Marathi News | Maratha community protests for reservation in Chakka Jam, Raheri by burning tires on the highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महामार्गावर टायर जाळून चक्का जाम, राहेरी येथे आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदाेलन

मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे यावर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याने त्यांच्या आदेशानुसार राहेरी बु येथे आज महामार्गावर अकरा वाजता टायर जाळून चक्का जाम करण्यात आला होता. ...

विरोधकांनी आरक्षण कसे टिकेल, यावर सकारात्मक चर्चा करावी - मुख्यमंत्री शिंदे  - Marathi News | The opposition should have a positive discussion on how maratha reservation will last says Chief Minister Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विरोधकांनी आरक्षण कसे टिकेल, यावर सकारात्मक चर्चा करावी - मुख्यमंत्री शिंदे 

मराठा समाजाने संयम बाळगावा ...

मनोज जरांगेंची ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी संविधानिक आहे- हरिभाऊ राठोड - Marathi News | Manoj Jarange's demand for reservation for Maratha community from OBC is constitutional - Haribhau Rathod | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंची ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी संविधानिक आहे- हरिभाऊ राठोड

दहा टक्के वेगळे आरक्षण देण्याच्या निर्णयाचा सरकारने पुन्हा विचार करावा, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. ...

सगेसोयरे अध्यादेशासाठी लातुरात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Roadblock movement by Maratha protesters in Latur for Sagesoyre Ordinance | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सगेसोयरे अध्यादेशासाठी लातुरात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको आंदोलन

ज्याच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत त्यांनाही सुलभ पध्दतीने प्रमाणपत्र द्यावे अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. ...

न्यायालयाच्या खांद्यावरून सरकार गोळीबार करत आहे; उच्च न्यायालयात मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप - Marathi News | Manoj Jarange Patil criticized the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयाच्या खांद्यावरून सरकार गोळीबार करत आहे; उच्च न्यायालयात मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप

एकीकडे ते आंदोलकांना भेटतात आणि दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशाचा शस्त्र म्हणून वापर करतात, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. ...