लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Reservation: "१०२ व्या घटना दुरुस्ती सोबतच ५० टक्के आरक्षण मर्यादेलाही आव्हान द्या!",अशोक चव्हाण यांची केंद्र सरकारकडे मागणी   - Marathi News | Maratha Reservation: "Challenge 50 per cent reservation limit along with 102nd amendment!", Ashok Chavan's demand to Central Government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: "१०२ व्या घटना दुरुस्ती सोबतच ५० टक्के आरक्षण मर्यादेलाही आव्हान द्या!",अशोक चव्हाण यांची केंद्र सरकारकडे मागणी  

Maratha Reservation: देशभरातील विविध राज्यांची आरक्षणे आणि राज्यांचे अधिकार वाचवण्यासाठी १०२ व्या घटना दुरुस्ती सोबतच ५० टक्के आरक्षण मर्यादेचा मुद्दाही निकाली निघणे आवश्यक आहे. ...

Maratha Reservation : मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा; संभाजी ब्रिगेडची मागणी - Marathi News | Maratha Reservation : The entire Maratha community should be included in OBC; Demand of Sambhaji Brigade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maratha Reservation : मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा; संभाजी ब्रिगेडची मागणी

Maratha Reservation : आताचे सरकार आणि विरोधी पक्षांच्या चुकीच्या धोरणामुळे संभाजी ब्रिगेडला असा निकाल अभिप्रेत होता. ...

मराठा क्रांती मोर्चाचे घरावर काळे झेंडे लावून आंदोलन - Marathi News | Maratha Kranti Morcha Movement with black flags on the house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा क्रांती मोर्चाचे घरावर काळे झेंडे लावून आंदोलन

या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे स्थानिक समन्वयक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या उपस्थितीत राजकारण्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारपासून घरावर काळे झेंडे लावण्यास सुरुवात केली. ...

Maratha Reservation: ठाकरे सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं; नारायण राणेंची टीका - Marathi News | bjp narayan rane slams thackeray govt over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: ठाकरे सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं; नारायण राणेंची टीका

Maratha Reservation: भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ...

'आरक्षण रद्दनंतर शासनाकडून दिलासा नाही'; मराठा समाजाचा घरावर काळे झेंडे लावून राजकारण्यांच्या विरोधात संताप  - Marathi News | Maratha Reservation : 'No relief from government after cancellation of Maratha Reservation'; Maratha community rages against politicians by putting black flags on houses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आरक्षण रद्दनंतर शासनाकडून दिलासा नाही'; मराठा समाजाचा घरावर काळे झेंडे लावून राजकारण्यांच्या विरोधात संताप 

Maratha Reservation : ५ मे  रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करणारा निर्णय दिला. तेव्हापासून मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे नेते परस्परांवर आरोप करीत आहेत. ...

Maratha Reservation: उद्धवजी मराठा समाजाचा एप्रिल फूल करु नका; आशिष शेलारांची टीका - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: उद्धवजी मराठा समाजाचा एप्रिल फूल करु नका; आशिष शेलारांची टीका

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

"गोड बोलणे अन् पाठीत सुरी खुपसणे; उद्धव ठाकरेंना बारामतीची हवा जास्तच मानवलेली दिसतेय" - Marathi News | General Secretary of Sambhaji Brigade Saurabh Khedekar has criticized the state government for maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गोड बोलणे अन् पाठीत सुरी खुपसणे; उद्धव ठाकरेंना बारामतीची हवा जास्तच मानवलेली दिसतेय"

संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

ओबीसींप्रमाणे सवलती द्या, अन्यथा १५ मे पासून तीव्र आंदोलन; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा - Marathi News | Give various concessions like OBCs, otherwise agitation from 15th May; Warning of Maratha Kranti Thok Morcha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसींप्रमाणे सवलती द्या, अन्यथा १५ मे पासून तीव्र आंदोलन; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही आबासाहेब पाटील यांनी केली आहे. ...