लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षण! उमरग्यात तरूणांनी कार पेटविली; श्रध्दांजली रॅली,‘किसन माने अमर रहे’च्या घोषणा - Marathi News | Maratha reservation Youth set fire to car in Umargya Tribute rally | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा आरक्षण! उमरग्यात तरूणांनी कार पेटविली; श्रध्दांजली रॅली,‘किसन माने अमर रहे’च्या घोषणा

‘मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे’, असे म्हणत उमरगा तालुक्यातील माडज येथील एका तीस वर्षीय तरूणाने बुधवारी गावातीलच तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती. ...

सांगली बंदमुळे कोट्यवधींची व्यापारी उलाढाल थांबली - Marathi News | Due to the Sangli bandh business turnover worth crores stopped | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बंदमुळे कोट्यवधींची व्यापारी उलाढाल थांबली

सांगली : सकल मराठा क्रांती मोर्चाने बंद जाहीर केल्याने सांगलीतील बाजारपेठा गुरुवारी दिवसभर पूर्णत: बंद राहिल्या. त्यामुळे सुमारे २५० ... ...

सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी सुरु करावी, अन्यथा..; शिवेंद्रसिंहराजेंनी दिला इशारा  - Marathi News | Maratha reservation It will be available from Devendra Fadnavis says MLA Shivendrasinhraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठा आराक्षण फडणवीस यांच्याकडूनच मिळेल - आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेत मागे कमिशन बाॅडी असल्याचा घणाघात ...

सांगलीत बंदमुळे एसटीचे ४० लाखांचे नुकसान - Marathi News | Protest against lathi charge in Jalana, 40 lakh loss to ST due to bandh in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत बंदमुळे एसटीचे ४० लाखांचे नुकसान

सांगली : सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी सांगली जिल्हा बंद जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द कराव्या ... ...

मराठा आंदोलकांवरील लाठीहल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा - Marathi News | Gram Panchayat member resigns in protest against caning of Maratha protesters | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आंदोलकांवरील लाठीहल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा

जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे- पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. ...

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी स्मशानभूमीत उपोषण - Marathi News | Fast in the graveyard to get reservation for Maratha community | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी स्मशानभूमीत उपोषण

वाजतगाजत काढला मोर्चा; प्रशासनाला दिले निवेदन ...

मराठा आरक्षण; उमरग्यामध्ये श्रध्दांजली रॅलीत तरूणांनी कार पेटविली - Marathi News | Maratha reservation; Young people set fire to a car in a tribute rally in Umarga | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा आरक्षण; उमरग्यामध्ये श्रध्दांजली रॅलीत तरूणांनी कार पेटविली

उपविभागीय अधिकारी कार्यालयासमाेरील मुख्य रस्त्यावर कार पेटवून देत निषेध नाेंदविला. ...

Solapur: जरांगे यांना भेटण्यापेक्षा नेत्यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढावा! पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Solapur: Instead of meeting Jarange, the leaders should solve the Maratha reservation! Pankaja Munde said clearly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जरांगे यांना भेटण्यापेक्षा नेत्यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढावा! पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितले

Solapur: माझी भूमिका पूर्वीची जी होती तीच आहे, आम्ही भूमिका बदलणाऱ्यापैकी नाहीत.  मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी माझा पाठिंबा आहे. ...