Manure Definition in Agriculture in Marathi जनावरे आणि मानवी मलमूत्र, पालापाचोळा यासारखे विघटन होणाऱ्या घटकांपासून विविध प्रकारे सेंद्रिय खतांची निर्मिती केली जाते. Read More
महाराष्ट्रात वाटाणा पिकाची लागवड रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी व इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात. याला भाजीअसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते. ...
निचरा असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनीत कोबीचे पीक घेता येते. हलक्या जमिनीत सेंद्रिय खतांचा भरपूर पुरवठा करून हे पीक घेता येते. कोबीची लागवड नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्य शेतात करावी. कोबीची रोपे नर्सरीतून उपलब्ध होत आहेत. ...
बटाटा लागवडीसाठी लागणारे उच्च दर्जाचे बेणे कुठे मिळेल? लागवडीकरता कशी नाती निवडावी? बटाटा व येणे प्रक्रिया, त्याचे खत, पाणी व्यवस्थापन, बटाटा काढणी याबाबतची माहिती या लेखामध्ये दिली आहे. ...
रबी हंगामात पाण्याचा कार्यक्षम वापर करून ४ ते ५ पाण्यात गव्हाचे उत्पादन घेता येऊ शकते. त्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू पिक वाढीच्या महत्वाच्या अवस्थेत पाण्याच्या पाळ्या देणे, गहू पिकात ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच आच्छादनाचा वापर करून पाण्याची ...
निवडुंगे (ता. पाथर्डी) येथील विठ्ठल हरिभाऊ सावंत यांनी चाळीस गुंठे क्षेत्रावर ३३० डाळिंब झाडांची सेंद्रिय खते पद्धतीची जोपासना करीत पाचट आच्छादनाचा मूलमंत्र जपत एकतीस लाखांची अर्थप्राप्ती केली आहे. ...
कमी जमिनीत अधिक उत्पन्न मिळविण्याची स्पर्धा सध्या सर्वत्र लागली आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा भडीमार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. परिणामी, जमिनीचा पोत घसरण्यासोबतच उत्पादित अन्नधान्याचा मानवी आरोग्यावरसुद्धा विपरित परिणाम होत असल्याचे घातक चित्र सध् ...
कांदा पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी रोपवाटिका व तिचे व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने करणे फार महत्त्वाचे असते. कारण निरोगी आणि सुदृढ रोपांवरच पुढील कांद्याचे उत्पादन अवलंबून असते. ...
रत्नागिरी तालुक्यातील फणसोप येथील अंगणवाडी सेविका असलेल्या भाग्यश्री मूरकर यांनी आपली शेतीची आवड जोपासली आहे. त्यांनी कुटुंबीयांसह बागायती लागवडीसह केरसुणी तयार करणे, गांडूळखत निर्मिती व्यवसाय सुरू केला आहे. ...