लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
"विखे पाटील, सहनशीलता संपू देऊ नका!" मराठा आरक्षणावरून जरांगेंचा पुन्हा उपोषणाचा इशारा! - Marathi News | Manoj Jarange Patil Warns Maharashtra Government Over Kunbi Certificates; Threatens Fresh Hunger Strike | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"विखे पाटील, सहनशीलता संपू देऊ नका!" मराठा आरक्षणावरून जरांगेंचा पुन्हा उपोषणाचा इशारा!

मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास पुन्हा उपोषणाचे हत्यार ...

“...तर नाईलाजाने जूनमध्ये पुन्हा एकदा उपोषणाला बसावे लागेल”; मनोज जरांगे, आता कारण काय? - Marathi News | otherwise will have to go on hunger strike again in june month manoj jarange patil warns know what is the reason now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर नाईलाजाने जूनमध्ये पुन्हा एकदा उपोषणाला बसावे लागेल”; मनोज जरांगे, आता कारण काय?

Manoj Jarange Patil: मराठा समाज भाजपापासून दूर जाऊ द्यायचे नसेल, तर मागण्यांकडे लक्ष द्यावे, अन्यथा २०२९ मधील निवडणुकीत परिणाम दिसतील, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. ...

पुन्हा ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणा घुमणार? मनोज जरांगे पाटील यांनी दिला आंदोलनाचा इशारा - Marathi News | manoj jarange patil warns about to do protest again over maratha reservation certificate issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणा घुमणार? मनोज जरांगे पाटील यांनी दिला आंदोलनाचा इशारा

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणावरून सरकारमधील काहींची पोटदुखी असू शकते. मात्र गोरगरीबांचा अवमान सहन केला जाणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

“धनंजय मुंडेंची माझ्याजवळ २२ प्रकरणे, त्यांना मंत्री केल्यास राष्ट्रवादी संपेल”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil warns and said i have 22 cases against dhananjay munde and if he is made a minister the ncp party will end | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडेंची माझ्याजवळ २२ प्रकरणे, त्यांना मंत्री केल्यास राष्ट्रवादी संपेल”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

Kunbi Certificates: मराठवाड्यात ३१० जणांना कुणबी प्रमाणपत्र, कोणत्या जिल्ह्यात किती दाखले? - Marathi News | 310 Kunbi Certificates Issued in Marathwada Based on Hyderabad Gazetteer; Parbhani Leads with 160 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यात ३१० जणांना कुणबी प्रमाणपत्र, कोणत्या जिल्ह्यात किती दाखले?

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला गती आली आहे. हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदींच्या आधारे मराठवाड्यात आतापर्यंत ३१० जणांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. ...

'खोटेपणाचा भंडाफोड करीन, या भीतीने जरांगेंनी हत्येचा कटात अडकवलं!'; अमोल खुणेंचा दावा - Marathi News | Amol Khune's counterattack on Manoj Jarange: 'Jarange implicated him in the murder conspiracy so that the lie would be exposed!' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'खोटेपणाचा भंडाफोड करीन, या भीतीने जरांगेंनी हत्येचा कटात अडकवलं!'; अमोल खुणेंचा दावा

हत्येच्या कटाचा अन् धनंजय मुंडेंचा काहीही संबंध नाही! अमोल खुणे यांनी मांडली आपली बाजू. ...

'माझ्यासह धनंजय मुंडे, अमोल खुणेची नार्को टेस्ट करा!'; मनोज जरांगे यांची पोलिसांकडे मागणी - Marathi News | 'Do a narco test of Dhananjay Munde, Amol Khune with me!'; Manoj Jarange demands from the police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'माझ्यासह धनंजय मुंडे, अमोल खुणेची नार्को टेस्ट करा!'; मनोज जरांगे यांची पोलिसांकडे मागणी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगविषयी बोलताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांना थेट इशारा दिला. ...

Manoj Jarange: जरांगे पाटील यांना गोळ्या घालून मारतो; ऑडिओ व्हायरल, कुणी दिली धमकी?  - Marathi News | Manoj Jarange Patil Receives Death Threat; Viral Audio Clip Sparks Outrage | Latest beed News at Lokmat.com

बीड :जरांगे पाटील यांना गोळ्या घालून मारतो; ऑडिओ व्हायरल, कुणी दिली धमकी? 

Manoj Jarange Patil Death Threat Viral Audio Clip: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारी एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...