लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
पिंपरी-चिंचवडमध्ये सकल मराठा समाजाचा निषेध मोर्चा; शेकडो मराठा बांधव सहभागी - Marathi News | Total Maratha community protest march in Pimpri Chinchwad Hundreds of Maratha brothers participated | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये सकल मराठा समाजाचा निषेध मोर्चा; शेकडो मराठा बांधव सहभागी

शिंदे- फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार यांचा गटही मोर्चात सहभागी ...

'आरक्षण आमच्या हक्काचं', नीरेत पुणे पंढरपूर पालखी मार्गावर ठिय्या आंदोलन - Marathi News | maratha reservation of our rights Neera Pune Pandharpur Palkhi highway protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आरक्षण आमच्या हक्काचं', नीरेत पुणे पंढरपूर पालखी मार्गावर ठिय्या आंदोलन

शेकडोंच्या संख्येने जमा झालेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या ...

बच्चू कडू कोणत्या मोहिमेवर? अंतरवाली सराटीमध्येच तळ ठोकणार; रात्रीच घेतली जरांगेंची भेट - Marathi News | On which campaign is Bachu Kadu? will Stay Antarwali sarati; Visited Manoj Jarange patil at night, Maratha Reservation update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बच्चू कडू कोणत्या मोहिमेवर? अंतरवाली सराटीमध्येच तळ ठोकणार; रात्रीच घेतली जरांगेंची भेट

जरांगे पाटलांनी त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये बच्चू कडूंची अनेकदा स्तुती केली होती. काल रात्री देखील कडू जेव्हा उपोषण स्थळी पोहोचले तेव्हा जरांगे पाटलांनी त्यांच्याशी चर्चा केली. ...

मराठा आंदोलन अपडेट: जरांगे पाटलांनी रात्रीपासून पाणी सोडले; सरकारचे शिष्टमंडळ भेटीला जाणार - Marathi News | Maratha Reservation Update: Jarange Patil stopped to drink water since night; Government delegation will visit today jalana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आंदोलन अपडेट: जरांगे पाटलांनी रात्रीपासून पाणी सोडले; सरकारचे शिष्टमंडळ भेटीला जाणार

मराठा आंदोलनाची सर्वाधिक झळ बसलेल्या जिल्ह्यांत संचारबंदीसह इंटरनेट बंदी करण्यात आली आहे. यामुळे या भागातील फारशा अपडेट महाराष्ट्रात येत नाहीएत. ...

आरक्षण मिळेल, वेळ द्या; प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, थोडा अवधी लागेल: मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | You will get Maratha reservation give us some time says Chief Minister Shinde to Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण मिळेल, वेळ द्या; प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, थोडा अवधी लागेल: मुख्यमंत्री शिंदे

'आणखी किती वेळ हवा?', जरांगेंचा सवाल; 'उपोषण मागे घ्या, विश्वास ठेवा', सरकारची विनंती ...

'...म्हणून मी माझे उद्याचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करतोय'; बाळासाहेब थोरात यांचं ट्विट - Marathi News | 'I'm canceling my pre-planned events for tomorrow'; Balasaheb Thorat's tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...म्हणून मी माझे उद्याचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करतोय'; बाळासाहेब थोरात यांचं ट्विट

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे.  ...

'पुढील निर्णय समाजाशी बोलून घेणार, ही आरपारची लढाई'; मनोज जरांगे-पाटील यांचं विधान - Marathi News | 'Further decisions will be discussed with the maratha community; Statement by Manoj Jarange-Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'पुढील निर्णय समाजाशी बोलून घेणार, ही आरपारची लढाई'; मनोज जरांगे-पाटील यांचं विधान

आम्हाला त्यांचे म्हणणे योग्य वाटले तर आम्ही वेळ देवू अन्यथा एक तासही देणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.  ...

मी पाणी बंद केलं, आता आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा - Marathi News | I stopped drink water, now I will not withdraw until get reservation; Manoj Jarang's warning to the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मी पाणी बंद केलं, आता आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

खोट्या केसेस दाखल करू नका, नागरिकांचा रोष वाढतोय ...