लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग, मराठी बातम्या

Manmohan singh, Latest Marathi News

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 
Read More
'‘भारत माता की जय’ घोषणेचा उग्रवादी विचारांसाठी वापर' - Marathi News | 'Bharat Mata Ki Jai' Declaration Used for Extremist Thought ' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'‘भारत माता की जय’ घोषणेचा उग्रवादी विचारांसाठी वापर'

मनमोहनसिंग यांचे टीकास्त्र ...

राहुल गांधींना 'ती' टीका भोवली; मोदी सरकारऐवजी काँग्रेसचं जाळ्यात फसली - Marathi News | Rahul Gandhi criticized Instead of the Modi government, but the Congress was caught in the trap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना 'ती' टीका भोवली; मोदी सरकारऐवजी काँग्रेसचं जाळ्यात फसली

मात्र मोदी सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधी हे विसरले की हे संपूर्ण प्रकरण डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळातलं आहे. ...

मोठा गौप्यस्फोट! 'त्या' क्षणी मनमोहन सिंग देणार होते पंतप्रधानपदाचा राजीनामा - Marathi News | manmohan singh asked me if he should quit pm post after rahul gandhi ordinance claims montek singh ahluwalia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा गौप्यस्फोट! 'त्या' क्षणी मनमोहन सिंग देणार होते पंतप्रधानपदाचा राजीनामा

नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष मोंटेक सिंह अहलुवालिया यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...

Budget 2020: पंतप्रधानांच्या एसपीजी सुरक्षेसाठी 600 कोटी; वर्षभरात 180 कोटींची वाढ - Marathi News | Budget 2020: 600 crore for PM's SPG security; 180 crore increase over the year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: पंतप्रधानांच्या एसपीजी सुरक्षेसाठी 600 कोटी; वर्षभरात 180 कोटींची वाढ

 माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचीही एसपीजी सुरक्षा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काढून घेण्यात आली होती. ...

Budget 2020: सीतारामन यांच्या नावावर नवा विक्रम; ९१ अर्थसंकल्पांमध्ये कोणालाही जमला नव्हता! - Marathi News | Budget 2020 Nirmala Sitharaman sets new record with longest Budget speech ever | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: सीतारामन यांच्या नावावर नवा विक्रम; ९१ अर्थसंकल्पांमध्ये कोणालाही जमला नव्हता!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २ तास ३९ मिनिटं भाषण केलं ...

काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनी यंदा अधिक उत्साह - Marathi News | More excitement this year on the 8th anniversary of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनी यंदा अधिक उत्साह

भारत प्रथम हेच ध्येय; देशभरात मिरवणुका, मोर्चे व सभांचे आयोजन; धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटनेशी बांधिलकी याची घेतली शपथ ...

'नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शहांचा'; भाजपा आमदारांची स्तुतीसुमनं - Marathi News | BJP MLA Leela Ram Gurjar Says New India belongs to Narendra Modi And Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शहांचा'; भाजपा आमदारांची स्तुतीसुमनं

बातम्या आणि व्हॅाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून धमकावल्याचे ऐकलं असेल. ...

CAA: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा 'तो' व्हिडीओ भाजपाकडून व्हायरल, काँग्रेसची गोची  - Marathi News | CAA: Protest Over Citizenship Act Bjp Shares Manmohan Singh Old Video About Citizenship To Minorities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा 'तो' व्हिडीओ भाजपाकडून व्हायरल, काँग्रेसची गोची 

बांग्लादेशात धार्मिकतेमुळे हिंसा झालेल्या शरणार्थींबाबत सरकारला सहानभूतीपूर्वक विचार करावा लागेल ...