लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
मनमोहन सिंग

मनमोहन सिंग

Manmohan singh, Latest Marathi News

Two Years OF Mahavikas Aghadi Government :महाविकासआघाडीची वाटचाल यूपीए-२ च्या दिशेने, टाळाव्या लागतील या चुका, अन्यथा... - Marathi News | Two Years OF Mahavikas Aghadi Government: The path of Mahavikas Aghadi towards UPA-2, these mistakes have to be avoided, otherwise ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकासआघाडीची वाटचाल यूपीए-२ च्या दिशेने, टाळाव्या लागतील या चुका, अन्यथा...

Two Years OF Mahavikas Aghadi Government: सरकारमध्ये सहभागी असलेले Shiv Sena, NCP आणि Congress हे तिन्ही पक्ष सत्तेच्या बंधाने घट्ट बांधले गेले असल्याने सध्यातरी राज्यात महाविकास आघाडी भक्कम असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी महाविकास आघाडीमध्ये ...

२६/११ हल्ला : कारवाई न करणे हा दुबळेपणा; मनीष तिवारी यांच्या पुस्तकातील मत; भाजपची कडाडून टीका - Marathi News | After the 26/11 Attack Weakness of not taking action; Opinions in Manish Tiwari's book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६/११ हल्ला : कारवाई न करणे हा दुबळेपणा; मनीष तिवारी यांच्या पुस्तकातील मत; भाजपची कडाडून टीका

मनीष तिवारी यांचे ‘१० फ्लॅश पाॅइंट्स, २० इयर्स’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित हाेणार आहे. त्यात त्यांनी २६/११च्या हल्ल्यावरून मनमाेहनसिंग यांच्या सरकारवर कठाेर शब्दात टीका केली आहे. ...

“मुंबई हल्ल्यानंतर पाकवर कारवाई न करणे कमकुवतपणाचे लक्षण”; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर - Marathi News | congress manish tiwari criticized upa manmohan singh govt inaction on 26 11 mumbai terror attack in book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मुंबई हल्ल्यानंतर पाकवर कारवाई न करणे कमकुवतपणाचे लक्षण”; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तावर आक्रमकपणे कठोर कारवाई करायला हवी होती. पण मनमोहन सरकार निष्क्रिय राहिले, अशी टीका करण्यात आली आहे. ...

डेंग्युवर मात करुन डॉ. मनमोहनसिंग घरी परतले, सर्वांचे आभार मानले - Marathi News | Overcoming dengue, Dr. Manmohan Singh returned home, thanking everyone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेंग्युवर मात करुन डॉ. मनमोहनसिंग घरी परतले, सर्वांचे आभार मानले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन ते लवकर बरे होवोत, यासाठी प्रार्थना केली होती. मनमोहन सिंग यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता ...

Manmohan Singh Discharged: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून घरी सोडले; प्रकृत्ती स्थिर असल्याची माहिती - Marathi News | former pm dr manmohan singh who was admitted to AIIMS delhi has been discharged after treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून घरी सोडले; प्रकृत्ती स्थिर असल्याची माहिती

Manmohan Singh Discharged: डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ...

चिदम्बरमजी, आता का कुरकुर करताय? - Marathi News | p Chidambaram now questioning disinvestment once he has done the same thing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चिदम्बरमजी, आता का कुरकुर करताय?

निर्गुंतवणूक या संकल्पनेचे पितृत्व मोदींचे नाही. ते नरसिंह रावांचे! आता मोदी तेच करत आहेत, तर चिदम्बरम यांनी नक्राश्रू का ढाळावे? ...

Manmohan Singh: “ते माझे आई-बाबा आहेत, म्युझियमधील प्राणी नाहीत”; मनमोहन सिंगांच्या कन्येने BJP मंत्र्याला सुनावले - Marathi News | former pm dr manmohan singh daughter slams mansukh mandaviya says my parents are not zoo animals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ते माझे आई-बाबा आहेत, म्युझियमधील प्राणी नाहीत”; मनमोहन सिंगांच्या कन्येने BJP मंत्र्याला सुनावले

Manmohan Singh: केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

लवकर बरे व्हाल... डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी PM मोदींची प्रार्थना - Marathi News | Get well soon ... Dr. Prime Minister Modi's prayer for Manmohan Singh's health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकर बरे व्हाल... डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी PM मोदींची प्रार्थना

मनमोहन सिंगांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 19 एप्रिलला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना 29 एप्रिलला सोडण्यात आले होते. ...