लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

Farmers Protest: राकेश टिकैत घेणार ममता बॅनर्जींची भेट; शेतकरी आंदोलन पुन्हा होणार तीव्र? - Marathi News | bku leader rakesh tikait will meet cm mamata banerjee over farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest: राकेश टिकैत घेणार ममता बॅनर्जींची भेट; शेतकरी आंदोलन पुन्हा होणार तीव्र?

Farmers Protest: आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी राकेश टिकैत यांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. ...

मोठा निर्णय! राज्यांतील निवडणुकांमध्ये आता पंतप्रधान मोदींचा चेहरा वापरणं बंद - Marathi News | rss decides not to use pm narendra modi as a face in assembly elections | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा निर्णय! राज्यांतील निवडणुकांमध्ये आता पंतप्रधान मोदींचा चेहरा वापरणं बंद

उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठा अन् महत्त्वाचा निर्णय ...

बंगालमध्ये लवकरच राजकीय भूकंप?; भाजपच्या गोटात खळबळ, दिदींनी वाढवलं टेन्शन - Marathi News | Mukul Roy Shamik Bhattacharya And Rajiv Banerjee Did Not Attend Bjp Meeting In Kolkata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये लवकरच राजकीय भूकंप?; भाजपच्या गोटात खळबळ, दिदींनी वाढवलं टेन्शन

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले तृणमूलचे अनेक नेते घरवापसीच्या तयारीत ...

आता बंगालबाहेरही मोदींना टक्कर देणार दिदी; पक्षाचं नाव बदलण्यासंदर्भात सुरू आहे रणनीती! - Marathi News | West Bengal TMC will field its candidate in up punjab and uttarakhand elections to be held next year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता बंगालबाहेरही मोदींना टक्कर देणार दिदी; पक्षाचं नाव बदलण्यासंदर्भात सुरू आहे रणनीती!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने 200 पार जाण्याचे वक्तव्य केले होते. मात्र, ममतांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजपचे हे स्वप्न धुळीस मिळवले. ...

Corona Vaccine : "दुर्दैवाने मोदींनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे आधीच अनेकांना गमवावा लागला जीव"; ममता बॅनर्जींचा घणाघात - Marathi News | CoronaVirus News west bengal cm mamata banerjee reacts on pm modi new vaccination policy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona Vaccine : "दुर्दैवाने मोदींनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे आधीच अनेकांना गमवावा लागला जीव"; ममता बॅनर्जींचा घणाघात

Mamata Banerjee And Narendra Modi Over Corona Vaccine : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

West Bengal: भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात FIR; ताडपत्री चोरल्याचा आरोप - Marathi News | fir lodged against bjp leader suvendu adhikari in medinipur district west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal: भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात FIR; ताडपत्री चोरल्याचा आरोप

West Bengal: सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात पोलीस स्थानकांत तक्रार दाखल करण्यात आली असून, मदत साहित्या चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

आता CM ममतांनी भाच्याला बनवलं TMCचं राष्ट्रीय सरचिटणीस; सायोनी घोषलाही मिळाली मोठी जबाबदारी - Marathi News | TMC leader Abhishek banerjee becomes all india general secretar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता CM ममतांनी भाच्याला बनवलं TMCचं राष्ट्रीय सरचिटणीस; सायोनी घोषलाही मिळाली मोठी जबाबदारी

अभिषेक बॅनर्जी यांनी निवडणुकीदरम्यान जबरदस्त प्रचार केला होता आणि पक्षाला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. ...

ममता थांबेनात! बंगालच्या बाहेर मोदींना धक्का देण्याची तयारी; चाणक्याला लावले कामाला - Marathi News | Discussion between Prashant Kishor and Akhilesh yadav ahead of uttar pradesh assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता थांबेनात! बंगालच्या बाहेर मोदींना धक्का देण्याची तयारी; चाणक्याला लावले कामाला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत अखिलेश यादव यांना फोन केला होता. त्यांच्या सांगण्यानुसार ही बैठक झाली. ...