लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मल्लिका शेरावत

Mallika Sherawat News in Marathi | मल्लिका शेरावत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Mallika sherawat, Latest Marathi News

तुषार आणि मल्लिका शेरावतसोबत 'ही' मराठी अभिनेत्री दिसणार वेबसीरिजमध्ये - Marathi News | 'This Marathi' actress will be seen in WebSeries with tushar and Mallika Sherawat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुषार आणि मल्लिका शेरावतसोबत 'ही' मराठी अभिनेत्री दिसणार वेबसीरिजमध्ये

'बू... सबकी फटेगी' या पहिल्या हॉरर कॉमेडी वेब सीरिजमधून अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि तुषार कपूर डिजिटल माध्यमात पदार्पण करत आहेत. ...

मल्लिका शेरावतची चाहत्यांसाठी Good News...! लवकरच प्रेक्षकांना देणार हे सरप्राईज - Marathi News | Mallika Sherawat to fans, good news! Surprising will soon be given to the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मल्लिका शेरावतची चाहत्यांसाठी Good News...! लवकरच प्रेक्षकांना देणार हे सरप्राईज

मर्डर फेम अभिनेत्री मल्लिका शेरावत बऱ्याच कालावधीपासून रुपेरी पडद्यावर झळकताना दिसली नाही. आता ती तिच्या चाहत्यांसाठी खुशखबरी घेऊन आली आहे. ...

मल्लिका शेरावत करणार ही नवी गोष्ट, ऐकून व्हाल खुश! - Marathi News | Mallika Sherawat will be doing this new thing! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मल्लिका शेरावत करणार ही नवी गोष्ट, ऐकून व्हाल खुश!

मल्लिका शेरावतला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी आता फार वाट पाहण्याची गरज नाही. मर्डर, वेलकम, प्यार के साइड इफेक्ट आणि अशा अनेक ब्लॉकब्लस्टर सिनेमातून असंख्य चाहत्यांना घायाळ करणारी ही डॅझलिंग दिवा पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. ...

डायरेक्टर मला रात्री-बेरात्री कॉल करायला सांगायचे...! मल्लिका शेरावतचा धक्कादायक खुलासा!! - Marathi News | mallika sherawat on casting couch; directors asked me to call 3O clock at night | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डायरेक्टर मला रात्री-बेरात्री कॉल करायला सांगायचे...! मल्लिका शेरावतचा धक्कादायक खुलासा!!

गेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काऊचवर देशभरात मोठी चर्चा रंगते आहे. आजपर्यंत अनेक नट्या मोठ्या धाडसाने कास्टींग काऊच विरोधात उभ्या ठाकल्या. आता यात मल्लिका शेरावत हिचेही नाव सामील झाले आहे. ...

आर्थिक चणचण, पॅरिसमध्ये ‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावत रस्त्यावर  - Marathi News | bollywood star mallika sherawat evicted from paris flat over unpaid rent | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्थिक चणचण, पॅरिसमध्ये ‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावत रस्त्यावर 

बॉलिवूडची हॉटेस्ट गर्ल, अभिनेत्री मल्लिका शेरावत आर्थिक चणचणीमुळे रस्त्यावर आली आहे. भाडे थकविल्यामुळे फ्रेंच कोर्टाने मल्लिकाला पॅरिस येथील घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. ...

64 लाख रुपये घरभाडे थकवल्यामुळे मल्लिका शेरावतची पॅरिसमधल्या घरातून हकालपट्टी ? - Marathi News | Mallika Sherawat's exile from Paris due to fatigue of 64 lakh rupees? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :64 लाख रुपये घरभाडे थकवल्यामुळे मल्लिका शेरावतची पॅरिसमधल्या घरातून हकालपट्टी ?

आपल्या हॉट, मादक अदांमुळे नेहमीच चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतची पॅरिसमधल्या राहत्या घरातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. ...