लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेकअप टिप्स

मेकअप टिप्स, मराठी बातम्या

Makeup tips, Latest Marathi News

परफ्यूम मारा, पण जरा सांभाळून.. भसाभस परफ्यूम मारल्याने होऊ शकतात गंभीर त्रास - Marathi News | Hit the perfume, but be careful .. Applying heavy perfume can cause serious problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परफ्यूम मारा, पण जरा सांभाळून.. भसाभस परफ्यूम मारल्याने होऊ शकतात गंभीर त्रास

घराबाहेर पडताना परफ्यूम मारण्याची सवय अनेकांना असते. पण दिवसभर सुवास रहावा म्हणून तुम्हीही परफ्यूम मारण्याचा अतिरेक करता का? ...

डिप नेक ब्लाऊज आणि स्वछतेकडे "पाठ"? फजिती टाळण्यासाठी पर्सनल हायजिनच्या या ५ गोष्टी विसरू नका - Marathi News | Deep neck blouse and cleanliness of upper back! Don't forget these 5 things of personal hygiene | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डिप नेक ब्लाऊज आणि स्वछतेकडे "पाठ"? फजिती टाळण्यासाठी पर्सनल हायजिनच्या या ५ गोष्टी विसरू नका

मोठ्या गळ्याचा ब्लाऊज घालायचा असेल, तर पाठीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालत नाही. त्यामुळे आधी या काही गोष्टी करा आणि त्यानंतरच मोठ्या गळ्याचा ब्लाऊज घाला. ...

Beauty tips: झटपट करा आयब्रो मेकअप, डोळ्यांचा मेकअप करताना वापरा सोप्या ट्रिक्स - Marathi News | Beauty tips: Get instant eyebrow makeup, use simple tricks while doing eye makeup | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Beauty tips: झटपट करा आयब्रो मेकअप, डोळ्यांचा मेकअप करताना वापरा सोप्या ट्रिक्स

चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यात अतिशय महत्वाची भूमिका असते ती तुमच्या रेखीव भुवयांची. म्हणूनच तर डोळ्यांच्या मेकअप सोबतच आयब्रो मेकअप कडेही लक्ष दिले पाहिजे.  ...

Hair care: केसांच्या वाढीबाबत तुमच्याही मनात हे ४ गैरसमज आहेत का? मग हे वाचा.. - Marathi News | Hair care: Do you have these 4 misconceptions about hair growth? Then read this .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair care: केसांच्या वाढीबाबत तुमच्याही मनात हे ४ गैरसमज आहेत का? मग हे वाचा..

केस वाढत नाहीत, मग त्याची अमूक अमूक कारणे असतील... असे अनेक विचार मनात सारखे डोकावून जातात. पण यातील सगळेच खरे असतात असे नाही.  ...

सणासुदीला ट्रॅडिशनलही दिसायचं आहे आणि स्मार्टही? मग पहा 'या' अभिनेत्रींचा लाजवाब 'फेस्टिव लूक' - Marathi News | Want to look traditional and smart at the festival? Then watch the Fabulous 'Festive Look' of these actresses | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सणासुदीला ट्रॅडिशनलही दिसायचं आहे आणि स्मार्टही? मग पहा 'या' अभिनेत्रींचा लाजवाब 'फेस्टिव लूक'

सणवार असले की आपोआपच आपल्याला अगदी टिपिकल मेकअप करावा वाटतो. पण टिपिकल आणि ट्रॅडिशनल मेकअप करूनही स्मार्ट दिसायचं असेल, तर 'या' अभिनेत्रींचे 'फेस्टिव लूक' एकदा पहाच... ...

छान निमुळती, न तुटणारी सुंदर नखं हवीत? करून पहा हे काही सोपे उपाय... - Marathi News | Beauty tips : How to take care of your nails | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छान निमुळती, न तुटणारी सुंदर नखं हवीत? करून पहा हे काही सोपे उपाय...

आपलेही नखं छान वाढावेत, आकर्षक दिसावेत असं प्रत्येकीला वाटतं. पण नखं वाढतात आणि तुटून जातात. अशी समस्या तुम्हालाही जाणवत असेल, तर हे काही सोपे उपाय नक्की करून पहा. ...

आपलेही ओठ मॉडेलसारखे सुंदर का नाही दिसत? शिकून घ्या लिपस्टिक लावण्याचे नवे ट्रेण्ड... - Marathi News | Beauty tips : New trend of applying lipstick, get bold and hot look | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपलेही ओठ मॉडेलसारखे सुंदर का नाही दिसत? शिकून घ्या लिपस्टिक लावण्याचे नवे ट्रेण्ड...

लिपस्टिकच्या जाहिराती पाहून आपण तोच आपल्याला आवडणारा शेड घेतो. पण काय गडबड होते ते कळत नाही. सेम शेड आपल्या ओठांवर लावली तरी आपले ओठ मॉडेलच्या ओठांसारखे सुंदर दिसतच नाहीत. असं का होतं बरं ? ...

काय काकूबाईछाप मेकअप करतेस, हे टोमणे विसरा! परफेक्ट मेकपसाठी फक्त ६ चुका टाळा - Marathi News | Beauty tips: makeup Choices That Make You Look Older | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय काकूबाईछाप मेकअप करतेस, हे टोमणे विसरा! परफेक्ट मेकपसाठी फक्त ६ चुका टाळा

आपण कसा मेकअप करतो, यावर खूप काही अवलंबून असतं. कधीकधी मेकअप हुकतो आणि आपलं वय आहे त्यापेक्षा खूप जास्त दिसू लागतं. म्हणूनच तर तुम्ही आहात त्यापेक्षा खूपच यंग दिसण्यासाठी फॉलो करा या मेकअप टिप्स.. ...