Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
मागील काही काळापासून अजित पवारांबाबत महायुतीत आलबेल नसल्याचं चित्र समोर येत आहे. आरएसएसनेही अजित पवारांमुळे महायुतीचं लोकसभेत नुकसान झालं असं म्हटलं होते. ...
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पुढील ३-४ दिवसांत घोषित होण्याची शक्यता आहे. त्याआधी घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ...
राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल कधी वाजणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र पुढील काही दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू होईल असा दावा सत्तेतील एका मंत्र्याने केला आहे. ...
छगन भुजबळांनी अलीकडेच समीर भुजबळ यांना नांदगाव मतदारसंघासाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे तिथले विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आक्रमक झाले आहेत. ...
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना लाडक्या बहिणी कार्यक्रमातून बाहेर पडत होत्या, अर्धे सभागृह खाली झाले होते. मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेले कटआउटही महिलांनी तेथेच टाकले. ...