Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Mahayuti, Latest Marathi News
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Jayant Patil News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीकडून सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहे. याचसंदर्भात महायुती सरकारने एक कंत्राट काढले आहे, त्यावर जयंत पाटलांनी संताप व्यक्त केला आहे. ...
श्रीक्षेत्र नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचाही दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याचा परिणाम पंकजा मुंडेंच्या मेळाव्यावर होणार का? याकडेही लक्ष आहे. ...
Devendra Fadnavis Sanjay Raut: हरयाणा विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र भाजपाने मुंबईत जोरदार सेलीब्रेशन केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना नाव न घेता लक्ष्य केले. ...
Haryana Assembly Election 2024: हरयाणामधील निकालांनंतर महाराष्ट्रामधील सत्ताधारी महायुतीमधील भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाने नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. या निकालांमुळे जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली, असं विधा ...
हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपाने चांगलं यश मिळवत सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. तर काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. ...
Ajit Pawar Baramati Vidhan Sabha: अजित पवारांकडून गेल्या काही दिवसांत बारामतीतून निवडणूक लढवण्याबद्दल काही विधाने करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता असून, आज कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली आणि उमेदवाराची घोषणा करण्याची मागणी ...