लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

वीज स्वस्त! महावितरणचे दोन टक्के, तर टाटाचे दर चार टक्क्यांनी कमी - Marathi News | Cheap electricity! MSEDCL's rates are two per cent lower, while Tata's rates are four per cent lower | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज स्वस्त! महावितरणचे दोन टक्के, तर टाटाचे दर चार टक्क्यांनी कमी

बेस्ट ‘जैसे थे’, अदानीच्या दरात काही पैशांची वाढ होणार ...

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या बंगल्यावर फेकले शेण - Marathi News | Dung thrown at BJP MLA Babanrao Lonikar's bungalow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या बंगल्यावर फेकले शेण

कथित ऑडीओ क्लिपमध्ये मागासवर्गीय समाजाबद्दल अपशब्द वापरले, असा आक्षेप घेत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आ. लोणीकर यांच्या सातारा परिसर येथील बंगल्या समोर आंदोलन केले. ...

महावितरणचा ‘शाॅक’; कारवाई पूर्वीच आमदार बबनराव लोणीकरांनी भरली सर्व थकबाकी - Marathi News | After MSEDCL's 'shock', BJP MLA Babanrao Lonikar paid all the pending bills | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणचा ‘शाॅक’; कारवाई पूर्वीच आमदार बबनराव लोणीकरांनी भरली सर्व थकबाकी

BJP MLA Babanrao Lonikar: या सगळ्या प्रकारानंतर शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणे आम्ही खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला ...

शेतकऱ्यांना पुन्हा ‘शॉक’; सोलापुरातील ग्रामीण भागात तीन तासाचे भारनियमन - Marathi News | ‘Shock’ to farmers again; Three hour load shedding in rural areas of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांना पुन्हा ‘शॉक’; सोलापुरातील ग्रामीण भागात तीन तासाचे भारनियमन

उन्हाळी पिके धोक्यात; महावितरणने बनविले गावनिहाय वेळापत्रक ...

कमिशन मिळवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनीच बनवला महिला बचत गट - Marathi News | MSEDCL officials formed women self help group to get commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कमिशन मिळवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनीच बनवला महिला बचत गट

बचत गटांना चालू बिले जमा करण्यासाठी २० टक्के आणि थकबाकी वसूल करण्यासाठी ३० टक्के कमिशन मिळते. महावितरणच्या मुख्य कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकारी यात गुंतले असल्याचा आरोप व्हिसलब्लोअरने केला आहे. ...

नादी लागू नका, आयकरची धाड टाकू;थकीत वीजबिलावरून भाजप आमदाराची अभियंत्याला धमकी - Marathi News | Don't Challenge us, income tax dept will raid on you; BJP MLA Babanrao Lonikar threatens mahavitaran engineer over pending electricity bill | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नादी लागू नका, आयकरची धाड टाकू;थकीत वीजबिलावरून भाजप आमदाराची अभियंत्याला धमकी

''तुम्हाला अक्कल पाहिजे ? माज चढला का ? एका मिनिटात घरी पाठवेल, अरे नालायकांनो झोपडपट्ट्या, दलित वस्तीत वीजचोरी होते तेथे जाऊन कारवाई करा'' ...

संपासोबत आणखी एक संकट; परळी थर्मलचा एक संच तीन दिवसांपासून बंद, वीज निर्मितीत घट - Marathi News | A set of Parli thermals shut down for three days, reducing power generation | Latest beed News at Lokmat.com

बीड :संपासोबत आणखी एक संकट; परळी थर्मलचा एक संच तीन दिवसांपासून बंद, वीज निर्मितीत घट

तांत्रिक अडचण आणि संप अशा दुहेरी संकटात विजेची निर्मिती कमी झाली तर लोडशेडिंग पुन्हा सुरु होऊ शकते.   ...

वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई; राज्य सरकारने लागू केला मेस्मा कायदा - Marathi News | Electricity workers banned from going on strike; The state government enacted the MESMA Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई; राज्य सरकारने लागू केला मेस्मा कायदा

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यापूर्वीच राज्यातील वीज कंपन्यांचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नाही, अशी ठाम भूमिका वेळोवेळी घेतली आहे. ...