वीजग्राहकांना आॅनलाईन वीजबील भरण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारतील अशा सर्व ग्राहकांना येत्या १ डिसेंबर २०१८ पासून प्रतिबिल १० रुपये सवलत दिली ...
अप्पासाहेब पाटील। सोलापूर : सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनेने त्रस्त झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्यातील कृषीपंपांना आता यापुढे उच्चदाब ... ...
परभणी तालुक्यातील झरी येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रातून २० गावांना वीजपुरवठा केला जातो; परंतु, या गावांना वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या वीज तारा ठिकठिकाणी लोंबल्या आहेत. विद्युत खांब मोडकळीस आले आहेत. या उपकेंद्रांतर्गत दोन वर्षांपासून वीज दुरुस्तीची कामे ...