लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

परभणी : वादळी वाऱ्यामुळे ५२ गावे अंधारात - Marathi News | Parbhani: 52 villages in the dark due to windy winds | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वादळी वाऱ्यामुळे ५२ गावे अंधारात

शुक्रवारी झालेल्या वादळी वाºयाने पाथरी आणि जिंतूर तालुक्यातील बोरी परिसरात विजेचे अनेक खांब कोसळले असून, बोरी परिसरातील ५२ आणि पाथरी तालुक्यातील १२ गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. ...

परभणी : एक तपानंतरही १३२ केव्ही केंद्राची प्रतीक्षाच - Marathi News | Parbhani: Waiting for a 132 KV center after a break | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : एक तपानंतरही १३२ केव्ही केंद्राची प्रतीक्षाच

सेलू तालुक्याची निर्मिती होऊन जवळपास दोन तपाहून अधिक काळ लोटला तर सेलू शहरासाठी बारा वषार्पूर्वी स्वतंत्र १३२ केव्ही वीज केंद्राची मंजुरी देण्यात आली. मात्र उभारणीचे काम रखडल्याने सेलू तालुक्यातील वीज ग्राहकांना एक तपाहून अधिक काळापासून केंद्राची प्र ...

खंडीत वीज पुरवठ्याने ग्रामस्थ हैराण - Marathi News | Villagers get fustrated with disconnected power supply | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खंडीत वीज पुरवठ्याने ग्रामस्थ हैराण

वाशिम: पावसाळ्याला आता कुठे सुरुवात झाली असतानाच वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार जिल्हाभरात घडत आहेत. ...

विजेचा धक्का बसून इंदोरी येथे शाळकरी मुलीचा करुण अंत  - Marathi News | A schoolgirl girl's death due to electric shock in Indori | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विजेचा धक्का बसून इंदोरी येथे शाळकरी मुलीचा करुण अंत 

आमराईच्या कुंपणाजवळील आंबे वेचण्यासाठी पिंकी व तिची दोन भावंडे इंदोरी येथील पिंजण मळा येथे गेले होते.तेथील संरक्षण तारेमध्ये विजेचा प्रवाह होता.. ...

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राहक सेवेचे शिखर गाठा - मुख्य अभियंता अनिल डोये - Marathi News | Acquire new technologies and achieve the peak of customer service - Chief Engineer Anil Doye | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राहक सेवेचे शिखर गाठा - मुख्य अभियंता अनिल डोये

अकोला परिमंडळाच्या विद्युत भवनातील सभागृहात ६ जून रोजी महावितरण कंपनीचा १४ वा वर्धापन साजरा करण्यात आला. ...

मान्सूनपुर्व कामांबाबत महावितरणची दिरंगाई! - Marathi News | Mahavitaran's delayed maintanance work before monsoon! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मान्सूनपुर्व कामांबाबत महावितरणची दिरंगाई!

पावसाळा तोंडावर आला असतानाही या कामांबाबत महावितरण गंभीर नसून, अद्याप यातील बहुतांश कामांना सुरुवातच झाली नसल्याचे वास्तव आहे. ...

सहाय्यक अभियंत्याला धरले धारेवर, वीज वितरणचा भोंगळ कारभार - Marathi News |  Assistant Engineer, on the charge of power distribution, | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सहाय्यक अभियंत्याला धरले धारेवर, वीज वितरणचा भोंगळ कारभार

दोडामार्ग तालुक्यात सध्या वीज वितरणचा भोंगळ कारभार सुरू आहे. वाढीव बिलावरून मांगेली ग्रामस्थ मंगळवारी आक्रमक बनले होते. यावेळी ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता जीवन चराठे यांना धारेवर धरले. ...

कोयना विद्युत निर्मितीचा वीज पुरवठ्यावर परिणाम नाही : महावितरण  - Marathi News | Koyna electricity generation does not have any impact on electricity supply : Mahavitaran | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोयना विद्युत निर्मितीचा वीज पुरवठ्यावर परिणाम नाही : महावितरण 

पाण्याअभावी कोयनेची चौथ्या टप्प्यातील विद्युत निर्मिती पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे ...