लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

महावितरणच्या ‘आऊट सोर्सिंग’ कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षाच - Marathi News | 'Out Sourcing' employees of MSEDCL are waiting for salary | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महावितरणच्या ‘आऊट सोर्सिंग’ कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षाच

महावितरणच्या प्रत्येक डिसीवर कामाचा व्याप लक्षात घेता कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त पाच ‘आऊट सोर्सींग’ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे कामगार महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना नेहमीच मोठे सहकार्य करीत असले तरी.... ...

औरंगाबाद जिल्ह्यातील कृषिपंपांना ‘एचव्हीडीएस’ प्रणालीतून लवकरच वीज मिळणार  - Marathi News | Agricultural pumps in Aurangabad district will get electricity soon from 'HVDS' system | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यातील कृषिपंपांना ‘एचव्हीडीएस’ प्रणालीतून लवकरच वीज मिळणार 

जिल्ह्यातील ९ हजार ८३३ शेतकऱ्यांना उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) वीजजोडणी देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...

महावितरणने जिल्ह्यात लावली साडेतीन हजार झाडे - Marathi News | MSEDCL has planted three thousand plants in the district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महावितरणने जिल्ह्यात लावली साडेतीन हजार झाडे

राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेत महावितरणच्या नाशिक परिमंडळाने सक्रिय सहभाग नोंदवला असून, या मोहिमेंतर्गत परिमंडळातील विविध कार्यालयांच्या परिसरात पाच हजारांपेक्षा अधिक वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यात नगर जिल्ह्यात साडेतीन हजार झाडे लावण ...

महावितरणकडून युद्धपातळीवर वीज पुरवठा पूर्ववत - Marathi News | MSEDCL has restored power supply on the war-footing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणकडून युद्धपातळीवर वीज पुरवठा पूर्ववत

मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अनेक खोलगट भागात पावसाचे पाणी जमा झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून वीज पुरवठा तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. पावसाचा जोर कमी होताच वीज वाहिनी सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर टप्प्याटप्प्याने ...

महावितरणचे पहिले फिरते वीजबिल भरणा केंद्र - Marathi News | mahvitran,electricity,bill,Payment,center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावितरणचे पहिले फिरते वीजबिल भरणा केंद्र

नाशिक : ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी महावितरणकडून फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहे. चांदवड उपविभागात याची सुरुवात झाली असून, या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केल ...

१८ हजार शेतकऱ्यांना मिळणार उच्चदाब जोडणी - Marathi News | mahvitran,compony,connecation, farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१८ हजार शेतकऱ्यांना मिळणार उच्चदाब जोडणी

नाशिक : हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युश सिस्टम म्हणजेच उच्चदाब वीज वितरण प्रणालीतून शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून, योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८ हजार शेतकºयांना या प्रणालीचा लाभ होणार असल्याची माहिती मुख्य अभियं ...

वीज निर्मितीसाठी कोळसा पुरवठ्यावर धोरण तयार करा - Marathi News | Create a policy on coal supply for power generation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज निर्मितीसाठी कोळसा पुरवठ्यावर धोरण तयार करा

राज्यातील औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा भासू नये, त्यांना मागणीनुसार कोळसा पुरवठा व्हावा, कोळशाची गुणवत्ता चांगली राखली जावी, कोळसा वाहतुकीसाठी पुरेशा रेल्वेरॅक्स उपलब्ध व्हाव्यात याकरिता महाजनको, वेकोलि व रेल्वे प्रशासन यांनी संयुक् ...

महावितरणच्या संकेतस्थळावर घर बसल्या पहा वीज मिटरची उपलब्धता - Marathi News | See the availability of electricity meter on Mahavitaran's website | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणच्या संकेतस्थळावर घर बसल्या पहा वीज मिटरची उपलब्धता

संभाव्य ग्राहकांना लागणाऱ्या सर्व वर्गवारीतील मीटर्सबाबतची उपलब्धता महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ...